पोलीस भरती 100 मार्क फ्री टेस्ट -10

मिशन पोलीस भरती 100 मार्क फ्री टेस्ट


सर्वांना पेपर साठी खूप खूप शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो पोलीस भरती च वातावरण जोरदार सुरु आहे. येत्या 2 महिन्यात भरती होण्याची फार शक्यता आहे त्यासाठी तुम्ही अभ्यास आणि अशा टेस्ट जास्तीत जास्त सोडवले पाहिजे..

या वर्षी कोणत्याही परिस्थिती मध्ये वर्दी मिळावायची असेल तर रात्रंदिवस मेहनत करा.

 

👇👇 खाली प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड लिंक दिली आहे सर्वांनी त्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा. 👇👇

मिशन पोलीस भरती टेस्ट no. 10- डाउनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा

हा पेपर सोडवण्यासाठी खाली OMR शीट ची लिंक दिली आहे सर्वांनी ती डाउनलोड करून PRINT करा व सोडवा.

OMR PRACTICE SHEET download link

याची answer key याचं वेबसाईट वर तुम्हाला संध्याकाळी 8 वाजता मिळेल.

 

सर्वांनी पेपर साठी खूप खूप शुभेच्छा 

 

 

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!