पर्यावरण स्पेशल टेस्ट June 1, 2022 by Ashwini Kadam 0 😍' पर्यावरण ' स्पेशल टेस्ट 😍 Telegramपर्यावरण या विषयावरील पोलीस भरती संभाव्य टेस्ट दिली आहे.सर्वांनी सोडावा. Imp आहे.♥️नेहमी लक्षात ठेवाआपल्याला खाली खेचणारेलोक आपल्यापेक्षा खालच्यापायरीवर असतात... ♥️All the best 👍 1 / 10खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानव निर्मित आहे? मिथेन कार्बन डाय-ऑक्साइड नायट्रस ऑक्साईड क्लोरो फ्लोरो कार्बन 2 / 10'परिसंस्था' ही संज्ञा सर्वप्रथम 1935 मध्ये कोणी वापरली? ए. टान्सले डी.डार्विन आय. न्यूटन रुदरफोर्ड 3 / 10ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? तपांबर स्थितांबर बाह्यबर दलांबर 4 / 10खालीलपैकी कोणत्या वर्षी वन्यजीव संरक्षण कायदा संमत करण्यात आला? सप्टेंबर 1972 सप्टेंबर 1927 सप्टेंबर 1978 सप्टेंबर 1987 5 / 10जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे? चीन फ्रान्स इटली स्पेन 6 / 10वन संवर्धन हे अप्रत्यक्षरीत्या..........चे सुद्धा संवर्धन असते. मृदा पाणी प्राणी वरील सर्व 7 / 10भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे? अरुणाचल प्रदेश हिमाचल प्रदेश छत्तीसगड गुजरात 8 / 10........प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. वनस्पती मनुष्य किटके प्राणी 9 / 10ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले? 1958 1985 1972 1995 10 / 10मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयनामुळे........ हा आजार होतो? ईटाई - ईटाई मिनामाटा पोलिओ यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz सर्व प्रश्न महत्वाचे आहेत. या टॉपिक वर प्रश्न येतो, म्हणून विचार करून बरोबर उत्तर दया.Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp