पर्यावरण स्पेशल टेस्ट July 24, 2022 by Ashwini Kadam 0 पर्यावरण स्पेशल टेस्ट 😍 TelegramAll the very best👍♥️ 1 / 20पारकुई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये स्थित आहे ? अरुणाचल प्रदेश मनिपुर मेघालय नागालँड 2 / 20भारतीय वन सर्वेक्षणाचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात........येथे आहे. पुणे कोल्हापूर नागपूर सिंधुदुर्ग 3 / 20पुढील पैकी कोणत्या शहरात कासव अभयारण्य उभारण्यास केंद्रीय जलस्रोत मंत्रालयाने परवानगी दिली आहे . भुवनेश्वर इम्फाळ अलाहाबाद तिरुच्चिराप्पल्ली 4 / 20लायन टेलड माकड ही कोणत्या जैवराखीव क्षेत्रातील प्रमुख प्रजाती आहे ? निलगिरी दिब्रू सैखोवा नोकरेक यापैकी नाही 5 / 20आंतरराष्ट्रीय एकात्मिक पर्वत विकास केंद्र या आंतरशासकीय संस्थेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे ? भारत नेपाळ चीन यु. एस. ए. 6 / 20पुढील पैकी कोणत्या राज्यात व्याघ्र राखीव क्षेत्र नाही. पंजाब बिहार राजस्थान तेलंगणा 7 / 20खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही. मेंढी ससा साप हरीण 8 / 20' ग्रीन क्लायमेट फंड ' ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 2010 2012 2011 2014 9 / 20........प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. वनस्पती किटके मनुष्य प्राणी 10 / 20खालीलपैकी कोणते मायक्रोफौना आहे. बॅक्टेरिया निमॅटोडस फंगी यापैकी नाही 11 / 20सिल्वर फिश सर्वसाधारणपणे कशासोबत आढळतात. खडक शेवाळ जुनी पुस्तके यापैकी नाही 12 / 20बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या बोधचिन्हामध्ये कोणत्या पक्षाच्या प्रतिमेचा समावेश आहे . हॉर्नबिल मोर क्रोंच किंगफिशर 13 / 20क्योटो करार हा...... शी संबंधित आहे. लोकसंख्या साधनसंपत्ती जागतिक उबदारपणा प्रदूषण 14 / 20खालीलपैकी कोणता वायू खरेदी विक्री साठी आहे. नायट्रोजन कार्बन डाय-ऑक्साइड नायट्रोजन ऑक्साईड सी.एफ.सी. 15 / 20भारत सरकार द्वारे पर्यावरण विभाग कधी स्थापन केला गेला. 1988 1986 1980 1990 16 / 20भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे. अरुणाचल प्रदेश छत्तीसगड हिमाचल प्रदेश गुजरात 17 / 20कोणत्या सेंद्रिय खताट नत्राचे प्रमाण जास्त असते. शेणखत निंबोळी ठेप कंपोस्ट यापैकी नाही 18 / 20खालीलपैकी कोणते जैविक खत नाही. जिवाणू खत शैवाल खत हरित शेणखत वरील सर्व 19 / 20वातावरणातून कोणत्या प्रकारचे किरण कार्बन-डाय-ऑक्साईड ( CO2) शोषतात. अल्ट्रा व्हायलेट इन्फ्रारेड व्हीजीबल मायक्रोवेव्ह 20 / 20आम्लपर्जन्य यासाठी खालील पैकी कोणता घटक जबाबदार आहे. CO2 CH4 H2S NO2 आणि SO2 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp