पंचायत राज स्पेशल टेस्ट June 24, 2022 by Ashwini Kadam 0 पंचायत राज स्पेशल टेस्ट ♥️ Telegramपंचायत राज हा टॉपिक खूप imp आहे.म्हणून या टॉपिक वरील ही टेस्ट देत आहे.All the best👍♥️ 1 / 11खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक किंवा पितामह म्हणून ओळखले जाते? लॉर्ड रिपन लॉर्ड मियो जी. डी. एच. कौल यापैकी नाही 2 / 11भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमा मध्ये ग्रामपंचायतीच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली आहे? कलम 32 कलम 40 कलम 44 कलम 45 3 / 11ग्रामीण त्रीस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती? 72 वी 73वी 74 वी 75 वी 4 / 11सरपंचास आपल्या पदावरून राजीनामा द्यायचा झाल्यास तो कोणाकडे द्यावा लागतो. उपसरपंच सरपंच पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष 5 / 11खालीलपैकी कोणाला आर्थिक विकेंद्रिकारणाचा जनक मानले जाते. लॉर्ड मियो मोरड रिपन दादाभाई नौरोजी यापैकी नाही 6 / 11जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मुख्य अधिकारी गट विकास अधिकारी 7 / 11पोलीस पाटील व कोतवाल या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय किती आहे? 58 वर्ष 60 वर्ष 62 वर्ष 65 वर्ष 8 / 11महाराष्ट्रातील महसूली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरु होते? 1 मे 1 ऑगस्ट 1 ऑक्टोंबर यापैकी नाही 9 / 11ग्रामसभेची पहिली बैठक आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर किती महिन्याच्या आत घ्यावी लागते. एक महिना दीड महिना दोन महिना तीन महिना 10 / 11तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण खालीलपैकी कोणाचे असते? सर्कल ऑफिसर प्रांत अधिकारी तहसीलदार यापैकी नाही 11 / 11मुलकी व्यवस्थेतील ग्रामपातळीवर पूर्णवेळ कार्यरत असणारा चतुर्थ वर्ग कर्मचारी कोण असतो? कोतवाल पोलीस patil तलाठी ग्रामसेवक Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)