15 डिसेंबर चालू घडामोडी

🎯 *15 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯 Telegram Q.1) महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ✅ *डॉ. बिरेंद्र सराफ*   Q.2) दिव्या टीएसने महिला एअर पिस्तूल राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप 2022 मध्ये कोणते पदक जिंकले? ✅ *सुवर्णपदक*   Q.3) नुकतेच श्री अरबिंदो यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? ✅ *150 वी*   Q.4) … Read more

14 डिसेंबर चालू घडामोडी

🎯 *14 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯 Telegram   Q.1) गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आले? ✅ *दिवंगत मनोहर पर्रीकर*   Q.2) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2500 हून अधिक धावा करणारी दुसरी महिला खेळाडू ठरली आहे? ✅ *स्मृती मंधाना*   Q.3) नुकतेच नागपूर-बिलासपूर मार्गावर पंतप्रधान मोदींनी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे? ✅ *सहाव्या*   … Read more