22 डिसेंबर चालू घडामोडी
🎯 *22 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯 Telegram Q.1) कृषी मंत्रालयाने संसदेत कोणते खाद्य महोत्सवाचे आयोजन केले आहे? ✅ *बाजरी* Q.2) संयुक्त राष्ट्रसंघाने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष (International Year of Millets-IYM) म्हणून घोषित केले आहे? ✅ *2023* Q.3) जागतिक व्यापार संघटनेची (WTO) मंत्रीस्तरीय परिषद फेब्रुवारी 2024 मध्ये कोठे होणार आहे? ✅ *संयुक्त … Read more