मुंबई उपनगर जिल्हा स्पेशल टेस्ट

0

मुंबई उपनगर जिल्हा स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

आयुष्याच्या खेळात स्वतःला सिद्ध करायचे असेल तर आपल्या मध्ये जिद्द असावी लागतें ही जिद्द निर्माण व्हायला कुठला तरी अपयश स्वीकारला लागतो। 

मग सुरु होतो प्रवास छानश्या यशाचा...!!

आजची मुंबई उपनगर जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 10

मुंबई उपनगर स्वातंत्र्य जिल्हा म्हणून केव्हा घोषित झाला ?

2 / 10

मुंबई उपनगर जिल्हा प्रशासकीय दृष्ट्या कोणत्या विभागात येतो ?

3 / 10

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अंधेरी उपनगरात गिल्बर्ट हिल नावाची टेकडी आहे ?

4 / 10

मुंबईतील गिल्बर्ट हील ही........... या अतिकठीण दगडापासून बनलेली आहे.

5 / 10

मुंबई उपनगरातील मुख्य नदी कोणती ?

6 / 10

इसवी सन 1760 - 61 मध्ये......... यांनी मुंबई हा प्रदेश ब्रिटनच्या महाराणीला भेट दिला.

7 / 10

मुंबई उपनगरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

8 / 10

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव कोणते ?

9 / 10

मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती होण्यापूर्वी या भू-भागाचे नाव काय होते ?

10 / 10

मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल में पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!