Mix Subject Test July 7, 2022 by Ashwini Kadam 0 मिक्स subject स्पेशल टेस्ट 😇 Telegram या टेस्ट पासून खूप सराव होतो, म्हणून कंटाळा करू नका या टेस्ट सोडवण्यासाठी तयार राहत जा... कारण ___ जेथे प्रयत्न तेथे यश तर असणारच ना.... 😍 1 / 20 ब्रिटिशांनी भारतात उभारलेला पहिला फोर्ट कोणता होता ? फोर्ट सेंट जॉर्ज फोर्ट सेंट डेविड फोर्ट सेंट अँजेलो फोर्ट विलीयम 2 / 20 सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ? गुरु शनी शुक्र मंगळ 3 / 20 जगातील सर्वात जास्त लांब नदी कोणती ? गोदावरी नाईल व्होल्गा मिसिपीसी 4 / 20 " ऑगस्ट क्रांती मैदान " खालीलपैकी कोठे आहे ? दिल्ली पुणे नागपूर मुंबई 5 / 20 ' ओपेक ' या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? व्हिएन्ना रोम जिनिव्हा हेग 6 / 20 कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर आसणारा देश कोणता ? भारत श्रीलंका ब्राझील ग्रेट ब्रिटन 7 / 20 भारतातील राज्यांचा कारभार कोणाच्या नावे चालतो ? मुख्यमंत्री राज्यपाल मुख्य सचिव जिल्हाधिकारी 8 / 20 खालीलपैकी सस्तनी प्राणी कोणता ? टोड सरडा पोपट देवमासा 9 / 20 ' भरतनाट्यम ' हा कोणत्या राज्यातील नृत्यप्रकार आहे ? आंध्र प्रदेश ओडिसा कर्नाटक तमिळनाडू 10 / 20 जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून...... मोसमी वारे वाहतात ? नैऋत्य ईशान्य आग्नेय यापैकी नाही 11 / 20 ' श्रद्धा व सबुरी ' या कोणत्या पिकाच्या जाती आहेत ? मका गहू बाजरी ज्वारी 12 / 20 देशातील सर्वाधिक ग्रीक बिल्डिंग कोणत्या राज्यात आहे ? गुजरात महाराष्ट्र केरळ सिक्कीम 13 / 20 महाराष्ट्रतील कोणती मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे ? रेगुर गाळाची लॅटराईट यापैकी नाही 14 / 20 ' अनुशिलन समिती ' ही क्रांतीकारकांची संघटना...... येथे स्थापन करण्यात आली ? बंगाल पंजाब बिहार तमिळनाडू 15 / 20 खालीलपैकी ' नायटर ' म्हणजे काय ? अलुमिनिअम नायट्रेट नायट्रिक ऍसिड पोटॅशियम नायट्रेट सोडियम नायट्रेट 16 / 20 खालीलपैकी एनएसजी ( NSG ) म्हणजे काय ? राष्ट्रीय सुरक्षा बल महाराष्ट्रीय सुरक्षा पोलीस दल सीमा सुरक्षा बल राष्ट्रीय संरक्षण प्रणाली 17 / 20 राजश्री शाहू महाराजांचे निधन खालीलपैकी कोठे झाले ? सातारा कोल्हापूर मुंबई पुणे 18 / 20 भारतातील सर्वाधिक लांबीचा कालवा कोणत्या राज्यात आहे ? महाराष्ट्र राजस्थान गुजरात बिहार 19 / 20 महाराष्ट्रतील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता ? कोल्हापूर सोलापूर अहमदनगर नाशिक 20 / 20 बहिवक्र भिंगाचा वापर करून कोणता दोष दूर केला जातो ? निकटदृष्टता दृष्टीवैषम्य दूरदृष्टता रातआंधळेपणा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp