Mix Subject Test July 7, 2022 by Ashwini Kadam 0 मिक्स subject स्पेशल टेस्ट 😇 Telegramया टेस्ट पासून खूप सराव होतो, म्हणून कंटाळा करू नका या टेस्ट सोडवण्यासाठी तयार राहत जा...कारण ___जेथे प्रयत्न तेथे यश तर असणारच ना.... 😍 1 / 20ब्रिटिशांनी भारतात उभारलेला पहिला फोर्ट कोणता होता ? फोर्ट सेंट जॉर्ज फोर्ट सेंट डेविड फोर्ट सेंट अँजेलो फोर्ट विलीयम 2 / 20सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ? गुरु शनी शुक्र मंगळ 3 / 20जगातील सर्वात जास्त लांब नदी कोणती ? गोदावरी नाईल व्होल्गा मिसिपीसी 4 / 20" ऑगस्ट क्रांती मैदान " खालीलपैकी कोठे आहे ? दिल्ली पुणे नागपूर मुंबई 5 / 20' ओपेक ' या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? व्हिएन्ना रोम जिनिव्हा हेग 6 / 20कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर आसणारा देश कोणता ? भारत श्रीलंका ब्राझील ग्रेट ब्रिटन 7 / 20भारतातील राज्यांचा कारभार कोणाच्या नावे चालतो ? मुख्यमंत्री राज्यपाल मुख्य सचिव जिल्हाधिकारी 8 / 20खालीलपैकी सस्तनी प्राणी कोणता ? टोड सरडा पोपट देवमासा 9 / 20' भरतनाट्यम ' हा कोणत्या राज्यातील नृत्यप्रकार आहे ? आंध्र प्रदेश ओडिसा कर्नाटक तमिळनाडू 10 / 20जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून...... मोसमी वारे वाहतात ? नैऋत्य ईशान्य आग्नेय यापैकी नाही 11 / 20' श्रद्धा व सबुरी ' या कोणत्या पिकाच्या जाती आहेत ? मका गहू बाजरी ज्वारी 12 / 20देशातील सर्वाधिक ग्रीक बिल्डिंग कोणत्या राज्यात आहे ? गुजरात महाराष्ट्र केरळ सिक्कीम 13 / 20महाराष्ट्रतील कोणती मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे ? रेगुर गाळाची लॅटराईट यापैकी नाही 14 / 20' अनुशिलन समिती ' ही क्रांतीकारकांची संघटना...... येथे स्थापन करण्यात आली ? बंगाल पंजाब बिहार तमिळनाडू 15 / 20खालीलपैकी ' नायटर ' म्हणजे काय ? अलुमिनिअम नायट्रेट नायट्रिक ऍसिड पोटॅशियम नायट्रेट सोडियम नायट्रेट 16 / 20खालीलपैकी एनएसजी ( NSG ) म्हणजे काय ? राष्ट्रीय सुरक्षा बल महाराष्ट्रीय सुरक्षा पोलीस दल सीमा सुरक्षा बल राष्ट्रीय संरक्षण प्रणाली 17 / 20राजश्री शाहू महाराजांचे निधन खालीलपैकी कोठे झाले ? सातारा कोल्हापूर मुंबई पुणे 18 / 20भारतातील सर्वाधिक लांबीचा कालवा कोणत्या राज्यात आहे ? महाराष्ट्र राजस्थान गुजरात बिहार 19 / 20महाराष्ट्रतील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता ? कोल्हापूर सोलापूर अहमदनगर नाशिक 20 / 20बहिवक्र भिंगाचा वापर करून कोणता दोष दूर केला जातो ? निकटदृष्टता दृष्टीवैषम्य दूरदृष्टता रातआंधळेपणा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp