MIX SPECIAL TEST NO. 79

Mix स्पेशल टेस्ट no. 79

All the best 👍❤️

सगळीकडेच काळोख असेल तर एकदा पुन्हा नीट बघा.

कदाचित तुम्हीच एक उजेड असाल...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा 

👇👇👇👇

1 / 15

' यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार ' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

2 / 15

दूषित पाण्यामुळे आजार होतो. या विधानाचा प्रयोग ओळखा.

3 / 15

' फडणवीस, कारागीर, सौदागर , कामगार ' हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत ?

4 / 15

सकाळ होताच महेश कार्यालयाकडे परतला. या वाक्याचा प्रकार ओळखा.

5 / 15

तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. या वाक्याचा प्रकार ओळखा.

6 / 15

132 , 129 , 124 , 117, 106 , 93 , x

7 / 15

शाहिद शाळेत जाण्यासाठी तो 100 मीटर दक्षिणेकडे गेला. तिथून तो डावीकडे वळून 200 मीटर गेला. पुन्हा तो डावीकडे वळून 100 मीटर अंतरावरील मित्राकडे गेला. तेथून मित्रासह तो पूर्वेकडे 400 मीटर अंतर चालून शाळेजवळ गेला. तर घर व शाळा यामधील अंतर किती व शाळा घराच्या कोणत्या दिशेला आहे ?

8 / 15

÷ हे चिन्ह + दर्शवतो , - हे चिन्ह × दर्शवते , + हे चिन्ह ÷ भागाकार दर्शवते × हे चिन्ह - दर्शवते. तर पुढील समीकरणाची किंमत काढा ? 16 ÷ 8 × 6 - 2 + 4

9 / 15

1 सप्टेंबरला शुक्रवार आहे तर त्या वर्षाच्या 8 नोव्हेंबरला कोणता वार असेल ?

10 / 15

एका सांकेतिक भाषेत घोड्याला वाघ म्हटले , बैलाला हत्ती म्हटले , हत्तीला बैल म्हटले , वाघाला सिंह म्हटले तर शिंगे असणारा प्राणी कोणता ?

11 / 15

कोणते धार्मिक स्थळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही ?

12 / 15

प्रसिद्ध गोदावरी नदीचा उगम कोठे होतो ?

13 / 15

महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?

14 / 15

बहिष्कृत भारत हे पत्र सण 1927 मध्ये कोणी सुरू केले ?

15 / 15

सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी........येथे मुलींची पहिली शाळा काढली.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!