MIX SPECIAL TEST NO. 78 June 18, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no. 78 Telegram All the best 👍❤️ जीवनात अडचणी त्यालाच येतात,जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते आणि जबाबदारी घेणारे कधी हारत नाहीत. ते जिंकतात किंवा शिकतात...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇👇👇 1 / 15 भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभ भाई पटेल 2 / 15 भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो? महाराष्ट्र मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश तामिळनाडू 3 / 15 गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते ? पालघर नाशिक ठाणे रत्नागिरी 4 / 15 ' महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी ' खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ? पुणे मुंबई नागपूर छत्रपती संभाजी नगर 5 / 15 जगातील सर्वात लहान देश कोणता ? इंग्लंड व्हटकीन सिटी ऑस्ट्रेलिया फ्रान्स 6 / 15 आई मुलाला हसवते. क्रियापद ओळखा. संयुक्त सिद्ध प्रयोजक शक्य 7 / 15 ' पुनरावृत्ती ' ही संधी कसा सोडवली जाईल. पुन: + आवृत्ती पुनर् + आवृत्ती पुन: + वृत्ती पुनर् + वृत्ती 8 / 15 औष्टय स्वर खालीलपैकी कोणते ? अ, आ उ , ऊ ए , ऐ अ , इ 9 / 15 भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला...... म्हणतात. लिपी भाषाशास्त्र व्याकरण बाराखडी 10 / 15 ' पलीकडे ' एक चिंचेचे झाड आहे. या वाक्यात पलीकडे हे.... कालवाचक क्रियाविशेषण स्थलवाचक क्रियाविशेषण आवृत्ती वाचक क्रियाविशेषण यापैकी नाही 11 / 15 सुरेश हा ब्रिजच्या सासरा आहे महेश हा सुरेशच्या मुलीचा भाऊ आहे तर ब्रिजच्या पत्नीचे व महेशचे नाते कोणते असेल ? मुलगी- वडील काका -काकू बहिण- भाऊ आजी - नातू 12 / 15 खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता? आयात वर्तुळ त्रिकोण चौकोन 13 / 15 1 जानेवारी 2006 रोजी रविवार होता तर एक जानेवारी 2010 या दिवशी कोणता वार असेल ? शनिवार शुक्रवार गुरुवार सोमवार 14 / 15 FAG , GAF , HAI , IAH ,..... JAK HAL HAK JAI 15 / 15 3 , 7 , 23 , 95 ,..... 479 569 129 239 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️