MIX SPECIAL TEST NO. 78

Mix स्पेशल टेस्ट no. 78

All the best 👍❤️

जीवनात अडचणी त्यालाच येतात,जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते आणि जबाबदारी घेणारे कधी ‎हारत नाहीत. ते जिंकतात किंवा शिकतात...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇👇

1 / 15

भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?

2 / 15

भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो?

3 / 15

गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते ?

4 / 15

' महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी ' खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ?

5 / 15

जगातील सर्वात लहान देश कोणता ?

6 / 15

आई मुलाला हसवते. क्रियापद ओळखा.

7 / 15

' पुनरावृत्ती ' ही संधी कसा सोडवली जाईल.

8 / 15

औष्टय स्वर खालीलपैकी कोणते ?

9 / 15

भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला...... म्हणतात.

10 / 15

' पलीकडे ' एक चिंचेचे झाड आहे. या वाक्यात पलीकडे हे....

11 / 15

सुरेश हा ब्रिजच्या सासरा आहे महेश हा सुरेशच्या मुलीचा भाऊ आहे तर ब्रिजच्या पत्नीचे व महेशचे नाते कोणते असेल ?

12 / 15

खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता?

13 / 15

1 जानेवारी 2006 रोजी रविवार होता तर एक जानेवारी 2010 या दिवशी कोणता वार असेल ?

14 / 15

FAG , GAF , HAI , IAH ,.....

15 / 15

3 , 7 , 23 , 95 ,.....

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!