MIX SPECIAL TEST NO. 75 June 7, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no. 75 TelegramAll the best 👍❤️मुकाबला ऐसे करो कि अगर हार भी जाओ तो, जीत से ज्यादा तुम्हारे हार के चर्चे हो...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 152024 च्या ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहेत ? पॅरिस लंडन टोरंटो वॉशिंग्टन 2 / 15ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? सेल्सियस किलोवॅट डेसिबल मायक्रोमिली 3 / 15रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे ? बिहू माडिया नृत्य नमन वरीलपैकी सर्व 4 / 15खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे ? सिंहगड सुवर्णदुर्ग प्रतापगड शिवनेरी 5 / 15भारतात होणारे पर्जन्यमान प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यामुळे होते ? नैऋत्य मोसमी वारे आग्नेय मोसमी वारे पूर्वीय वारे उत्तरीय वारे 6 / 15एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज 640 रुपये चे चक्रवाढ व्याज 672 होते तर ती मुद्दल किती ? 3300 3400 3200 3100 7 / 15एका संख्येमध्ये त्या संख्येच्या 15 टक्के मिळवले तर 46 ही संख्या प्राप्त होते तर मूळ संख्या किती ? 36 38 40 39 8 / 15रमेशला दरवर्षी तीन टक्के पगारवाढ मिळते व त्याचा पगार 2023 ला 40,000 रुपये असल्यास 2025 ला किती पगार मिळेल ? 42412 42435 42436 42437 9 / 1512,15,24 या संख्याचा लसावि किती ? 121 120 122 123 10 / 15एका टेबलाची खरेदी किंमत 5000 रुपये होती व त्याची विक्री 6500 ला केली तर किती टक्के नफा होईल ? 32 30 35 40 11 / 15खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता ? त् प् ट् क् 12 / 15खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. सौंदर्य गांभीर्य राम मित्रत्व 13 / 15हा त्याचा झेंडू आहे. या वाक्यातील विशेषण कोणते आहे? हा त्याचा चेंडू आहे 14 / 15खालीलपैकी तत्सम शब्द कोणता ? ग्रास देऊळ घास साप 15 / 15खालीलपैकी तदभव शब्द कोणता ? कर्ण कान हस्त पर्ण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp