MIX SPECIAL TEST NO. 74

Mix स्पेशल टेस्ट no. 74

All the best 👍❤️

कोणत्याही कामाची, प्रथम सुरुवात तर करा 

समस्या आपोआप मिटतील 

जर सुरुवातच नाही, तर शेवटही नाहीच...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

' मॅकमोहन रेषा ' कोणत्या दोन देशांमधील सीमा दर्शवते.

2 / 15

खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे ?

3 / 15

महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणारी खेळाडू कोण आहे ?

4 / 15

' सीमॉ द बोव्हा ' कोण होत्या ?

5 / 15

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते ?

6 / 15

' लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशाचा मार ' वरील वाक्यरचनेत कोणत्या प्रकारचा अर्थालंकार आहे.

7 / 15

पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.' आम्ही काही वेळ बसलो , तरी माणसाची चाहूल लागेल.'

8 / 15

' गंगाजळी ' या शब्दाचा अलंकारिक अर्थ कोणता ?

9 / 15

' घर फिरले, की घराचे वासेही फिरतात' या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणत्या पर्यायात दिलेला आहे.

10 / 15

मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतात ?

11 / 15

एका सांकेतिक भाषेत Super हा शब्द HFKVI असा लिहितात तर market हा शब्द कसा लिहाल?

12 / 15

इंग्रजी वर्णमालेतील सर्व अक्षरे उलट क्रमाने लिहिली तर उजवीकडून 17 व्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते असेल ?

13 / 15

जॉनचा जन्म 1980 झाला झाला डेविडचा जन्म 1940 साली झाला तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

14 / 15

4 सप्टेंबर 1993 रोजी शनिवार असेल तर 1993 सालच्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेला कोणता वार असेल ?

15 / 15

विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट असल्यास तोट्याचे शेकडा प्रमाण किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!