MIX SPECIAL TEST NO. 73 June 5, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no. 73 TelegramAll the best 👍❤️प्रत्येकाची वेळ येते मित्रांनो,फक्तं चांगली वेळ येण्यासाठी प्रयत्न करत रहा....कष्ट आणि संयम तुम्हाला खूप मोठ्या शिखरावर घेऊन जाते... आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटन वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15महाराष्ट्राच्या हवामानावर.......याचा प्रामुख्याने प्रभाव पडतो. दख्खनचे पठार सह्याद्री पर्वत पठारावरील डोंगर रांगा कोकण 2 / 15पावसाळ्याचे कालावधीत विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पर्जन्याचे प्रमाण...... कायम राहते वाढत जाते कमी होत जाते यापैकी नाही 3 / 15खालीलपैकी कोणती टेकडी वर्धा जिल्ह्यात नाही. रावणदेव टेकडी चांदूरगड टेकड्या ब्राम्हणगाव टेकड्या गिरड टेकड्या 4 / 15दूर दृष्टीता दोषामध्ये ...... जवळच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील पटलाच्या अलीकडे तयार होते सुयोग्य अंतवक्र भिंग वापरून हा दोष दूर करू शकतो डोळ्याचे भिंग व दृष्टीपटल यांच्यातील अंतर कमी होते दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकत नाही परंतु जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो. 5 / 15भारतीय राज्यघटनेतील कलम १९ स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश नाही. संघटनेचे स्वातंत्र्य शिक्षणाचे स्वातंत्र्य मुक्त संचाराचे स्वातंत्र्य एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य 6 / 15एका घनाची बाजू दोन मीटर आहे ती चार मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल ? 2 8 10 4 7 / 15एकच फासा फेकला असता चार पेक्षा मोठा असलेला अंक मिळण्याची संभाव्यता काय आहे ? 1/2 1/3 2/3 1/4 8 / 1580 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी 7:3 प्रमाणात आहेत हे प्रमाण 2:1 बनवण्यासाठी किती पाणी ( लिटर मध्ये )त्यात वाढवावे लागेल. 6 4 5 8 9 / 153 सेमी , 4 सेमी आणि 5 सेमी त्रिज्या असलेले तीन गोल वितळून नवीन गोल तयार केला तर नवीन गोलाची त्रिज्या शोधा. 6 सेमी 8 सेमी 10 सेमी 12सेमी 10 / 15A10 : Z35 : : K20 : ? J9 J18 J90 J19 11 / 15खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही. पेरणे उपरणे वेचणे उपणणे 12 / 15' आहे ' या क्रियापदाचे भविष्यकाळाचे रूप कोणते होईल ? असते असत असेल होईल 13 / 15खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता ? कोळी मोळी झोळी टोळी 14 / 15' खानदेशाची कवयित्री ' म्हणून कोणाला ओळखले जाते बहिणाबाई चौधरी इंदिरा संत पद्मा गोळे शांता शेळके 15 / 15' निशाचर ' म्हणजे काय ? दानधर्म करणारा एकाच गोष्टीचा नाद करणारा रात्री फिरणारा अपत्य नसणारा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)