MIX SPECIAL TEST NO. 72

Mix स्पेशल टेस्ट no. 72

All the best 👍❤️

आपल्या मनगटात स्वतःला सिद्ध करण्याची ताकद असेल तर हात बांधणाऱ्या साखळदंडांना देखील गंजून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

' पाठ दाखविणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

2 / 15

खालीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ इतरांपेक्षा वेगळा आहे ?

3 / 15

क्रियापदाचा अर्थ ओळखा. ' मुलांनी शिस्त पाळावी.'

4 / 15

ज्याचा तळ लागत नाही असा.

5 / 15

आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना...... असे म्हणतात.

6 / 15

वर्तुळ : परीघ : : आयात : ?

7 / 15

लता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे जर ती उजवीकडे काटकोनात 10 वेळा आली तर तिचे तोंडाला कोणत्या दिशेला आहे ?

8 / 15

एका फोटोकडे बघत रमेश म्हणाला मला कोणी भाऊ किंवा बहीण नाही पण या मुलाचे वडील हे माझ्या वडिलांचा मुलगा आहे तर रमेश च्या हातात कोणाचा फोटो होता ?

9 / 15

दोन संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज 80 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती ?

10 / 15

12345679 × 72 = ?

11 / 15

घारापुरीच्या गुंफा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतात ?

12 / 15

पुरातन काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले आहे.

13 / 15

व्हर्नाकुलर प्रेस ऍक्ट कुणी अमलात आणला ?

14 / 15

' नॅशनल कमिशन ऑफ वुमन ' च्या पहिल्या चेअरमन कोण होत्या ?

15 / 15

सिद्धेद्र योगी हे खालीलपैकी कोणत्या नृत्याशी निगडित आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!