MIX SPECIAL TEST NO. 68 May 30, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.68 TelegramAll the best 👍❤️तब तक लड़ना मत छोड़ो, जब तक अपनी तय की हुई जगह पर न पहुंच जाओ...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15रोम हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे ? ओब्रो अन्टनो टायबर ॲमेझॉन 2 / 15ग्रेट बेरियर रिफ कोणत्या ठिकाणी आहे ? जपान ऑस्ट्रेलिया न्युझीलँड दक्षिण कोरिया 3 / 15पनामा कालवा हा.... महासागरांना जोडतो. हिंदी व पॅसिफिक अटलांटिक व पॅसिफिक हिंदी व अटलांटिक हिंदी व आर्टिक 4 / 15पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो ? पूर्व उत्तर पश्चिम दक्षिण 5 / 15पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे ? 0.3 % 0.4 % 0.5 % 0.6 % 6 / 15य् , व् , र् या अक्षरांबद्दल अनुक्रमे इ , उ , ऋ असल्यास काय होईल ? वर्णादेश संप्रसारण प्रचिती आदेश 7 / 15कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते ? ब्राह्मी खरोष्ठी मोडी देवनागरी 8 / 15खालीलपैकी जोडाक्षरयुक्त अचूक शब्द कोणता. अनुकक्रम अनुर्कम अनुक्रम अनुक्म 9 / 15' ज्ञ ' हे संयुक्त व्यंजन........असे लिहिता येईल. ज्ञ + अ द् + न् + अ द् + न् + य् + अ द् + न्य 10 / 15पुढीलपैकी महाप्राण नसलेला वर्ण कोणता. ज् भ् थ् यापैकी नाही 11 / 15दोन संख्याचा मसावी 10 आणि लसावी 60 आहे तर त्या दोन संख्या कोणत्या ? 15 व 45 60 व 30 30 व 20 15 व 5 12 / 1525 , 30 , 35 , 40 चा लसावि किती ? 3800 4400 4200 4000 13 / 1548 व 60 या संख्यांना निशेष भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती ? 4 8 12 16 14 / 151 ते 10 मधील सर्व संख्यांनी भाग जाणारी लघुत्तम संख्या कोणती ? 2600 2520 6569 7250 15 / 15144 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यानची एक संख्या यांचा मसावी 72 आहे , तर ती संख्या कोणती ? 310 260 360 340 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp