MIX SPECIAL TEST NO. 67

Mix स्पेशल टेस्ट no.67

All the best  👍❤️

कैलेंडर हमेशा तारीख को बदलता है, 

 पर एक दिन ऐसी तारीख भी आती है 

जो कैलेंडर को ही बदल देती है, 

 इसलिए सब्र रखे, वक़्त हर किसी का 

   आता है बस मेहनत करते रहिये...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

2 / 15

ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते ?

3 / 15

गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती ?

4 / 15

महाराष्ट्रातील एकूण किती जिल्हा परिषद आहेत ?

5 / 15

.....ही राज्यातील 28 वी महानगरपालिका आहे.

6 / 15

एका 400 मीटर लांब धावण्याच्या ट्रॅक वरती एक व्यक्ती अर्ध्या तासात दहा फेऱ्या मारत असेल तर त्याचा वेग किती?

7 / 15

एक रेल्वे मुंबईहून नागपूरला निघाली दुसरी रेल्वे नागपूर वरून मुंबईला त्याचवेळी निघाली दोन्ही रेल्वेंचा वेग 100 किमी प्रति तास आहे आणि त्या चार तासानंतर एकमेकांना एका जागेत भेटल्या तर मुंबई ते नागपूर एकूण अंतर किती असेल ?

8 / 15

1800 पेरू पंधरा पेट्यांमध्ये समान भरले त्यापैकी दहा पेट्या मुंबईला विक्रीसाठी पाठवल्या तर किती पेरू मुंबईला पाठविले ?

9 / 15

नदीचा प्रवाह ताशी 8 km तर नावेचा वेग ताशी 12 किमी आहे नावेने जे अंतर प्रवाहाच्या दिशेने दोन तासात पार केले ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यास किती वेळ लागेल ?

10 / 15

28 मजूर रोज आठ तास काम करून एक काम 25 दिवसात संपवतात तेच काम 40 मजुरांना 20 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल ?

11 / 15

' काम करा म्हणजे यश येईल ' हे वाक्य.......आहे.

12 / 15

तू केव्हा परत येणार आहेस ? या वाक्याचा प्रकार ओळखा.

13 / 15

अरेरे ! काय ही तुझी दशा ! ?

14 / 15

होकारार्थी वाक्य ओळखा.

15 / 15

' प्रत्येकाने कायदा पाळावा ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!