MIX SPECIAL TEST NO. 63 May 23, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.63 TelegramAll the best 👍❤️लक्ष्य एक होता है, और रास्ते अनेक, कभी रास्ता बंद हो जाए, तो रास्ता बदलो, लक्ष्य नहीं...!!#हर हाल मे पाना है वर्दी... ❤️ आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇 1 / 15भारतातील पहिले मधाचे गाव खालीलपैकी कोणते आहे ? भिलार मांघर माधवगाव पाचगणी 2 / 15महाराष्ट्र राज्य शासनाने नीलक्रांती धोरण केव्हा जाहीर केले ? 2017 2018 2019 2020 3 / 15महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ? मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण 4 / 15मतलई वाऱ्याबाबत चुकीचे विधान कोणते ? जमिनीवरून समुद्राकडे वाहते हवा थंड असते जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते दिवसा वाहते 5 / 15छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ? म्हैसमाळ दौलताबाद चिखलदरा खुलताबाद 6 / 15' ती मुलगी बिरबलपेक्षा हुशार आहे. ' अलंकार ओळखा. असंगती श्लेष व्यतिरेक पर्यायोक्ती 7 / 15ज्या वाक्याचा निर्जीव वस्तू या सजीव वस्तूप्रमाणे कृती करताना दर्शवतात तेथे....... हा अलंकार होतो. भ्रांतीमान व्यतिरेक चेतनागुणोक्ती श्लेष 8 / 15जरी आंधळी मी तुला पाहते. अलंकार ओळखा. विरोधाभास अर्थान्तरण्यास रुपक सार 9 / 15' कमळ फुले ती मुलगी हसे , असेच मला वाटे ' अलंकार ओळखा. अर्थान्तरण्यास चेतनागुणोक्ती उत्प्रेक्षा विरोधाभास 10 / 15' हा आंबा जणू साखरच आहे. ' या वाक्याचा अलंकार ओळखा. श्लेष उत्प्रेक्षा यमक अनुप्रास 11 / 15मुलांच्या रंगीत प्रथमेशचा क्रमांक डावीकडून बारावा उजवीकडून पाचवा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ? 18 16 17 11 12 / 15एका धावण्याचे शर्यतीत अमरच्या पुढे सात स्पर्धक होते अशोक अमरच्या मागे चौथा होता अशोकचा शेवटून आठवा क्रमांक होता तर त्या शर्यतीत एकूण स्पर्धक किती ? 19 20 18 21 13 / 15एका रंगीत पूनम समोरून सातव्या क्रमांकावर तर मागून दहाव्या क्रमांकावर उभी आहे तर त्या रांगेत एकूण किती लोक उभे आहेत ? 17 16 15 18 14 / 15वेदांत एका रांगेमध्ये उभा असून त्याचा पुढून आठवा नंबर आहे आणि मागून तेरावा नंबर आहे रांगेत एकूण मुले किती ? 22 19 20 21 15 / 1548 मुलींमध्ये निता पुढून 18 व्या स्थानावरून ही असल्यास ती शेवटून कितव्या स्थानी आहे ? 30 31 32 29 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)