MIX SPECIAL TEST NO. 62 May 21, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.62 TelegramAll the best 👍❤️रुकावटें सबके रास्ते में होती हैं कोई थक कर किस्मत को कोसता है तो कोई किस्मत से लड़कर अपनी तकदीर लिखता है...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇 1 / 15हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते ? लोह मॅग्नीज फॉस्फरस आयोडीन 2 / 15भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1994 1993 1992 1995 3 / 15महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे ? 33% 50% 25% यापैकी नाही 4 / 15108 चे घटनादुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे ? महिला आरक्षण लोकसंख्या नियंत्रण केंद्र - राज्य कर विभागणी राष्ट्रपतींचे अधिकार 5 / 15हुंडा प्रतिबंध कायदा कधी अंमलात आला ? 1961 1972 1965 1973 6 / 15' त्या कन्येला बिंदिया शोभते.' या वाक्यातील कर्ता कोणता ? त्या कन्येला बिंदिया शोभते 7 / 15ज्याविषयी वक्ता बोलतो , त्यास काय म्हणतात ? उद्देश विधेय कर्म उद्देश विशेषण 8 / 15क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द कोणता ? कर्म कर्ता क्रियापद विशेषण 9 / 15काळेभोर डोळे सुंदर दिसतात. या वाक्यामध्ये उद्देश्य कोणते आहे ? डोळे सुंदर दिसतात काळेभोर 10 / 15केवल वाक्याचे प्रमुख लक्षण म्हणजे ? 1) त्यात एकच उद्देश असतो. 2) त्यात एकच उद्देश्य व दोन विधेय असतात. 3) त्यात दोन उद्देश्य व दोन विधेय असतात. 4) त्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते. फक्त 1 बरोबर 1 व 2 बरोबर फक्त 4 बरोबर यापैकी नाही 11 / 15ताशी 72 km वेगाने जाणारे आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती ? 300 मी. 240 मी. 180 मी. 360 मी. 12 / 15एक माकड 15 मी. उंच खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते एका मिनिटाला पाच मीटर चढते व दुसऱ्या मिनिटात तीन मीटर खाली घसरते असे करता करता ते किती मिनिटात त्या खांबाचे टोक गाठेल ? 6 10 15 11 13 / 15एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मी. आहे. त्या गाडीने प्रवास करताना गाडीच्या चाकांची 750 फेरे पूर्ण झाले तर त्या बैलगाडीने किती अंतर कापले असेल ? 3.3 किमी 4.4 किमी 33 किमी 44 किमी 14 / 15ताशी 90 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती ? 300 मी. 1080 मी. 108 मी. 100 मी. 15 / 15दोन समान लांबीच्या रेल्वे गाड्या एकमेकिंच्या विरुद्ध दिशांनी धावत आहेत त्यांचा वेग अनुक्रमे 56 आणि 70 किमी प्रतितास आहे जर त्या दोन्ही गाड्या परस्परांना 18 सेकंदामध्ये ओलांडतात तर त्यांची प्रत्येकी लांबी किती ? 270 मी. 300 मी. 315 मी. 330 मी. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)