MIX SPECIAL TEST NO. 52

Mix स्पेशल टेस्ट no.52

All the best 👍❤️

स्वतःला कधीही कमी लेखू नका ; 

तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य 

 गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात...!!

 

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

' आगाखान पॅलेस ' येथे कस्तुरबा गांधी मृत्यू झाला हा आगाखान पॅलेस महाराष्ट्रात......येथे आहे.

2 / 15

गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली ?

3 / 15

ज्योतिर्लिंग औढा नागनाथ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

4 / 15

कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात ?

5 / 15

पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ?

6 / 15

एका पाण्याची मोटार एका सेकंदाला दोन क्युसेक पाणी उपसते तर एका तासात किती पाणी असेल ?

7 / 15

एका त्रिकोणाच्या कोणाच्या मापाचे गुणोत्तर 2:3:4 तर त्यापैकी सर्वात मोठ्या कोणाचे माप किती ?

8 / 15

एक हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर ?

9 / 15

क्षेत्रफळाचे माप कोणत्या प्रकारात मोजतात ?

10 / 15

91 आठवडे म्हणजे किती वर्षे ?

11 / 15

खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे ?

12 / 15

' घोडा ' या शब्दाचे सामान्य रूप कोणते ?

13 / 15

तंबाखू हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे ?

14 / 15

विसंगत शब्द ओळखा.

15 / 15

भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे....... होय.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!