MIX SPECIAL TEST NO. 44

Mix स्पेशल टेस्ट no.44

All the best 👍❤️

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला 

महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा

सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

' कऱ्हेचे पाणी ' हे आत्मचरित्र कोणाचे ?

2 / 15

' मनाचे श्लोक ' कोणी लिहिले ?

3 / 15

ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय होते ?

4 / 15

' जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ' हे गीत कोणी लिहिले आहे ?

5 / 15

वि. स. खांडेकर यांना कोणता कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता ?

6 / 15

पाण्यामध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात ?

7 / 15

हायग्रोमीटर हा एक....... आहे.

8 / 15

पुढीलपैकी कोणती वनस्पती ही परपोषी जीवन जगते ?

9 / 15

फुफुसाचे मुख्य कार्य कोणते?

10 / 15

पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्सगोल्ड म्हणून ओळखले जाते ?

11 / 15

रमेशचे 15 वर्षांपूर्वी वय 30 होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल ?

12 / 15

रिंकू टिंकू पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे त्यांच्या वयाचा गुणाकार 180 असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वये काढा ?

13 / 15

एका गावची लोकसंख्या 4000 आहे. ती दरवर्षी 10% ने वाढते , तर 2 वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती असेल ?

14 / 15

15 चा 10 % + 28 चा 50 % + 52 चा 60 % = ?

15 / 15

x च्या 20 टक्क्यांचे 20 टक्के = 30 तर x = ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!