MIX SPECIAL TEST NO. 43 April 30, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.43 TelegramAll the best 👍❤️जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे,समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावेच लागतील...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' अनर्थ ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अरिष्ठ कठीण समस्या यापैकी नाही 2 / 15' द्विज ' या शब्दाचे अनेक अर्थ असणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ? 1) पक्षी , श्रेष्ठ 2) विप्र , दूध 3) ब्राम्हण , दात 4) पक्षी , ब्राम्हण 1 व 2 योग्य 3 व 4 योग्य फक्त 2 फक्त 1 3 / 15' सोने ' या शब्दासाठी...... हा समानार्थी शब्द आहे. ताम्र कनक कथील काष्य 4 / 15गटात न बसणारा शब्द ओळखा. पक्षी नभ गगन आकाश 5 / 15समानार्थी शब्द सांगा. उदाहरण =......... विवेचन बैरागी नमुना कर्ज 6 / 15नियोजन आयोग बरखास्त करून कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली ? महिला आयोग मानवी हक्क आयोग नीती आयोग निवडणूक आयोग 7 / 15संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली ? आळंदी शिर्डी नेवासे देहू 8 / 15सादिक अली खा हे कोणत्या वाद्यांशी संबंधीत आहेत ? वीणा शहनाई व्हायोलीन सरोद 9 / 15अंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो ? 22 मार्च 1 जुलै 21 डिसेंबर 21 जून 10 / 15वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला ? अप्पासाहेब धर्माधिकारी आशा भोसले नानासाहेब धर्माधिकारी लता मंगेशकर 11 / 15दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार 6162 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती ? 68 78 88 79 12 / 15एका शेतकऱ्याने मिरचीच्या रोपांच्या 150 ट्रे आणले. प्रत्येक ट्रे मध्ये 35 रोपे होती. त्याने एका ओळीत 25 याप्रमाणे ती सार्व रोपे आपल्या शेतात लावली, तर त्या रोपांच्या किती ओळी आल्या ? 200 210 190 725 13 / 15दोन अंकांची एक निश्चित संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या तिप्पट असते आणि 45 जर मिळविले गेले तर संख्येतील अंक उलट येतात , तर संख्या काय आहे ? 23 27 32 72 14 / 15खालीलपैकी मूळ संख्या कोणती ? 46 69 79 77 15 / 15एकक स्थानी एक अंक असलेल्या सर्व दोन अंकी मूळ संख्यांची बेरीज किती ? 215 306 296 266 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)