MIX SPECIAL TEST NO. 37

Mix स्पेशल टेस्ट no.37

All the best 👍❤️

स्वतःला नेहमी प्रश्न विचारत जा म्हणजे आपण योग्य मार्गावरती आहे का नाही याचा पडताळा होईल. 

ज्यामुळे आपण यशाच्या लवकर जवळ पोहचू...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला नाही ?

2 / 15

भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक कोण ?

3 / 15

पानझड हा कवितासंग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिलेला आहे ?

4 / 15

पुस्तक लेखक ही अचूक जोडी निवडा.

5 / 15

तल्लीन होणे म्हणजे....?

6 / 15

सोनेरी क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे ?

7 / 15

महाराष्ट्रात दर..... वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते.

8 / 15

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल चे मुख्यालय कोठे आहे ?

9 / 15

संतोष चषक हा चषक कोणत्या खेळाशी संबंधीत आहे ?

10 / 15

भारतरत्न मदर तेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झाला ?

11 / 15

एका रांगेमध्ये A चा क्रमांक पुढून 18 वा आहे. तसेच B चा क्रमांक मागून 16 वा आहे. C चा क्रमांक पुढून 25 वा असून तो A आणि B यांच्या मध्यभागी आहे , तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत ?

12 / 15

B हा A ला म्हणाला की तुझी आई माझ्या आईची सून आहे , तर B ची मुलगी A च्या भावाची कोण ?

13 / 15

आजपासून पाच वर्षांपूर्वी मोहन आणि त्याचा मुलगा रवी यांच्या वयाची बेरीज मोहनच्या आजच्या वया इतकी असेल तर रविचे आजचे वय काय आहे ?

14 / 15

सुरेशला दररोज 90 रुपये पगार मिळतो. त्यापैकी भोजनावर 2/3 खर्च होतो व राहिलेल्या पैकी 2/4 घर खर्च होतो तर दररोज किती रक्कम शिल्लक राहिल ?

15 / 15

ससे व मोर मिळून 18 आहेत त्यांच्या पायांची संख्या 52 आहे तर मोर सश्यांपेक्षा कितीने कमी अथवा अधिक आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!