MIX SPECIAL TEST NO. 22 April 6, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.22 Telegram All the best 👍❤️ जीत कर दिखाएंगे उन सबको , जो हमारी हार का इंतजार कर रहे है...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇👇 1 / 13 ' आसपास ' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ? संख्यावाचक कालवाचक परिणामवाचक स्थलवाचक 2 / 13 ' परमेश्वर सर्वत्र असतो ' वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा . परमेश्वर असतो सर्वत्र सर्व बरोबर 3 / 13 खालीलपैकी कोणते आवृत्ती वाचक संख्या विशेषण आहे ? चौदा चौपट चौथा चार 4 / 13 या अव्ययांचा प्रकार ओळखा. आणि , पण , किंवा केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय 5 / 13 कोणत्या वाक्यात ' द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ' वापरले आहे. आपण आज जाऊया. आपण आत यावे. आपण घाबरलो. तो ठरवतो. 6 / 13 नायडू करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? फुटबॉल बुद्धिबळ क्रिकेट हॉकी 7 / 13 पासपोर्ट ( पारपत्र ) कोणते खाते प्रदान करते ? गृह पर्यटन परराष्ट्र संरक्षण 8 / 13 युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे ? पॅरिस वॉशिंग्टन टोकियो व्हिएन्ना 9 / 13 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे संपन्न झाले ? वाशिम वर्धा चंद्रपूर भंडारा 10 / 13 संत रामनुजाचार्य यांचा statue of equality ( समतेचा पुतळा ) कोठे उभारण्यात आला आहे ? अहमदाबाद अलाहाबाद हैद्राबाद विशाखापट्टनम 11 / 13 एक बकेट भरण्यास 15 सेकंद लागतात तर दीड तासात किती बकेट भरतील ? 320 330 360 340 12 / 13 जर 6 : 5 = y : 20 तर y ची किंमत खालीलपैकी कोणती ? 15 24 18 22.5 13 / 13 45 सेकंद व 5 मिनिट यांचे असणारे गुणोत्तर किती ? 3:20 4:20 9:40 यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp