MIX SPECIAL TEST NO. 13

Mix स्पेशल टेस्ट no.14

All the best 👍❤️

आज सकाळी धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की ,

जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,

क एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल...!!

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

ताटा खालचे मांजर होणे म्हणजे काय ?

2 / 15

' ताज्या घोड्यावरच्या गोमाश्या ' या म्हणीचा अर्थ कोणता ?

3 / 15

कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. यासाठी पुढील योग्य म्हण ओळखा.

4 / 15

' उंटावरचा शहाणा ' याचा अर्थ ओळखा.

5 / 15

' शेरास सव्वा शेर ' या म्हणीचा अर्थ सांगा.

6 / 15

' लोकहीतवादी ' म्हणजे खालीलपैकी कोण ?

7 / 15

ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी ......यांनी दिली .

8 / 15

संत चोखामेळा समाधी........या ठिकाणी आहे.

9 / 15

भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण ?

10 / 15

महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण ?

11 / 15

7 , 77 , 777 ,.... या संख्या मालिकेतील पहिल्या 8 संख्या घेऊन बेरीज केल्यास बेरजेत शतक स्थानी कोणता अंक येईल ?

12 / 15

256 ÷ X = 16 , तर X = किती ?

13 / 15

1672 या संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संख्येस 17 ने पूर्ण भाग जाईल ?

14 / 15

अशी लहानात लहान संख्या कोणती जिला 12 ने भागले असता बाकी 5 उरते , 16 ने भागले असता बाकी 9 उरते , 18 ने भागले असता बाकी 11 उरते ?

15 / 15

दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावी 7 आहे तर त्यांचा लसावी किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल में पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!