MIX SPECIAL TEST NO. 13

Mix स्पेशल टेस्ट no.13

All the best 👍❤️

कोशिश करो , बार बार करो , हजार बार करो....

इतनी बार करो की सफलता तांडव मचा दे....!!

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

 

1 / 15

' त्याने सर्व पेरू खाल्ले ' या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

2 / 15

पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. बागेत रंगीबिरंगी फुले उमलली होती.

3 / 15

खालीलपैकी गुणविशेषण वाचक शब्द कोणता ?

4 / 15

विशेषण ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते त्या नामाला.........असे म्हणतात.

5 / 15

' नागपुरी ' हा विशेषणाचा पुढीलपैकी कोणता उपप्रकार आहे ?

6 / 15

राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे ?

7 / 15

महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशाला पूर्वी बेरार म्हणून गणले जाते ?

8 / 15

' महिको ' या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र.......या जिल्ह्यात आहे.

9 / 15

महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कोठे आढळतात ?

10 / 15

' तारपा ' हे वाद्य कशापासून बनवले जाते ?

11 / 15

एका वर्गातील 24 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे. त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी वय 15 होते तर शिक्षकाचे वय काढा.

12 / 15

35 × (7-2 ) + 18 ÷ 9 = ?

13 / 15

खालीलपैकी कोणत्या संख्येस पाच ने निःशेष भाग जातो ?

14 / 15

दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 4:9 आहे लहान भावाचे वय 16 असेल तर मोठ्या भावाचे वय किती ?

15 / 15

36 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल में पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!