MIX SPECIAL TEST NO. 11

MIX SPECIAL TEST NO. 11

All the best 👍❤️

लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात अपयशी असता तोपर्यंत तुमचे विचार कितीही चांगले असले तरी ते इतरांसाठी व्यर्थ असतात, पण ज्या क्षणी तुम्ही यशस्वी होता तेव्हा तुमचे प्रत्येक विचार हे इतरांसाठी सुविचार बनतात...!!

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

' मेतकूट जमणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

2 / 15

' खापर फोडणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ....

3 / 15

ग्रहण सुटणे

4 / 15

दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे

5 / 15

दुःखाचे परिमार्जन करणे

6 / 15

महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते ?

7 / 15

इतिहासाच्या तीन प्रसिद्ध लढायामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे ?

8 / 15

खालील पर्यातील चुकीची जोडी शोधा.

9 / 15

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे व केव्हा झाली?

10 / 15

मणीभवन हे कोणत्या महान व्यक्तीशी संबंधित आहे ?

11 / 15

द. सा. द. शे. 10 दराने 1600 रुपयाचे 3 वर्षाचे सरळव्याज किती येईल ?

12 / 15

5000 रुपये वर 2 वर्षासाठी 8% प्रतीवर्ष व्याज दराने चक्रवाढ व्याज किती ?

13 / 15

एका संख्येच्या 60 % मधून 60 वजा केल्यास , उत्तर 60 येते , तर ती संख्या कोणती ?

14 / 15

एक वस्तू 128 रुपयांना विकल्यामुळे विक्रेत्याला शेकडा 20 तोटा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

15 / 15

एक वस्तू 500 रु. ला खरेदी करून ती वस्तू 700 रुपयाला विकली असेल तर त्या वस्तूवर शेकडा नफा किती झाला ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!