MIX SPECIAL TEST NO. 10 March 24, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.10 TelegramAll the best 👍❤️जगाला काय आवडतं ते करू नकातुम्हांला जे वाटतं ते करा... आत्मविश्वास अशी शक्ती आहे, जीतुम्हांला पायथ्यावरून शिखरावरपोहचवते...!!आजची Mix स्पेशल टेस्ट सोडण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' हापूस ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला ? कोकणी संस्कृत पोर्तुगीज अरबी 2 / 15' उत्तप्पा ' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ? कानडी तेलगू तमीळ फारसी 3 / 15आंबा , माथा हे शब्द....... प्रकारात मोडतात. तदभव तत्सम बोली यापैकी नाही 4 / 15ध्वनीची किंवा शब्दांची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दाला.... म्हणतात. अभ्यस्त उपसर्ग घटित साधित प्रत्ययघटित 5 / 15मराठी व्याकरणात साधित शब्दांचे....... प्रकार आहेत . एक दोन तीन चार 6 / 15पंचशील हा करार भारताने...... बरोबर केला. इंग्लंड चीन अमेरिका फ्रान्स 7 / 15खालीलपैकी कोणत्या युरोपीयन देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले ? इंग्लंड फ्रान्स पोर्तुगीज ग्रीस 8 / 15महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता ? 1915 1916 1917 1918 9 / 15अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील ( पाच नियम ) कोणी सांगितले ? महावीर गौतम बुद्ध सम्राट अशोक गुरुनानक 10 / 15रोमन काळात चिटणीसाला स्क्राईब म्हणत तर मराठा साम्राज्याच्या काळात त्याला काय म्हणत असत ? अमात्य सचिव लेखनिक देशपांडे 11 / 15एका पेटीत 175 फुले व 100 फळे आहेत तर त्या फुलांचे व फळांचे प्रमाण काय असेल ? 4:7 7:4 5:8 8:5 12 / 1525 चे 45 शी गुणोत्तर = ? 5:9 9:5 2:3 3:4 13 / 15एका वर्तुळाची त्रिज्या 3 सेमी व दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे त्यांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा ? 3:5 6:10 9:25 9:15 14 / 15एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना 15 दिवस पुरते तर तेच धान्य 100 कुटुंबांना किती दिवस पुरेल ? 25 75 100 120 15 / 150.036 = किती टक्के 36% 0.36% 3.6% 0.036% Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)