MIX SPECIAL TEST NO. 07 March 11, 2024 by Ashwini Kadam MIX SPECIAL TEST NO. 07 TelegramAll the best 👍❤️समझदार बनो कोई तुम्हारेप्रयासों की परवाह नही करतासब तुम्हारा परिणाम देखते है...!!आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील START बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15भारतातील पहिला पाण्याखालील मेट्रो बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे ? महाराष्ट्र पश्चिम बंगाल राजस्थान गुजरात 2 / 15मिस वर्ल्ड 2024 चा ताज कोणी जिंकला आहे ? क्रिस्टीना पिस्कोव्हा व्हेनेस पोन्स मनुषी छील्लर कॅरोलीना बिएलॉस्का 3 / 15प्रतिष्ठित गोवर आणि रुबेला चॅम्पियनशिप पुरस्कार कोणत्या देशाला देण्यात आला आहे ? रशिया भारत इस्त्राईल ऑस्ट्रेलिया 4 / 15राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 ची कितवी आवृत्ती नुकतीच संपन्न झाली आहे ? सहावी पाचवी पहिली चौथी 5 / 15कोणत्या मंत्रालयाने ' प्रेरणा ' कार्यक्रम सुरु केला आहे ? गृह मंत्रालय कृषी मंत्रालय शिक्षण मंत्रालय आरोग्य मंत्रालय 6 / 15' ए ' हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे ? हृस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर स्वरादी 7 / 15' निभृत म्हणजे.... हृस्व उच्चार दीर्घ उच्चार तोकडा उच्चार लांबट उच्चर 8 / 15' निष्पाप ' या शब्दाची संधी ओळखा. निष् + पाप नि : + पाप निष + पाप निष्प + आप 9 / 15ज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय करतात ? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम यापैकी नाही 10 / 15रक्त : लोह : : थायरॉक्सीन : ? लोह कॅल्शियम फॉस्फरस आयोडीन 11 / 15एका टेबलावर लाल , निळे , हिरवे , पांढरे व पिवळे कव्हर असणारी पाच पुस्तके ( प्रत्येकी एक ) एकावर एक थर करुन ठेवली आहेत. पांढऱ्याच्यावर हिरवे पुस्तक असून लालच्या खाली निळे पुस्तक आहे. निळे आणि पांढरे या पुस्तकांच्या मध्ये हिरवे पुस्तक आहे. तर तळाला कोणते पुस्तक आहे ? हिरवे निळे पिवळे लाल 12 / 15कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे.... हे भारतातील पहिले राज्य आहे. आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक मध्यप्रदेश 13 / 15राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शक करणारा वेद कोणता ? समवेद अथर्ववेद यजूर्वेद ऋग्वेद 14 / 15मादाम ( मॅडम ) भिकाजीं कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकावला ? लंडन स्टूटगार्ड ऑकलंड यापैकी नाही 15 / 15सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते ? शेख मुजीबूर रेहमान दादाभाई नौरोजी खान अब्दुल गफार खान मौलाना आझाद Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp