Mission Police bharti special test No. 182 June 28, 2022 by Laksh Career Academy Solapur जागा 7200, उमेदवार 1 लाख (timepass वाले सोडून ) full कॉम्पिटिशन 🔥🔥🔥 Telegram 0 Created on June 28, 2022 By Tile स्पेशल 50 mark test no. 182 जागा 7200, उमेदवार 1 लाख (timepass वाले सोडून ) full कॉम्पिटिशन. सुरवातीला ग्राउंड आता आहे खरी मजा.. जो करेगा वही जितेंगा... 1 / 50 गजाली हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? कोकणी नागपुरी पुणेरी अहिराणी 2 / 50 खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख भाऊसाहेब हिरे कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर आंबेडकर 3 / 50 ' सिंह ' समानार्थी शब्द - अयोग्य शब्द ओळखा. पंचानन मृगेंद्र केसरी समर 4 / 50 विजोड पद ओळखा. घोडा म्हैस गाय बैल 5 / 50 कोणता वाङ मय रसाचा प्रकार नाही. रौद्र शृंगार तिखट शांत 6 / 50 विरुद्धार्थी शब्द - अयोग्य जोडी ओळखा. साम्य × भेद कृश × कृपण कर्णमधुर × कर्णकटू ग्राह्य × त्याज्य 7 / 50 तो काम करीत आहे. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. उभयविध क्रियापद संयुक्त क्रियापद प्रयोजक क्रियापद शक्य क्रियापद 8 / 50 रौलट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? 6 एप्रिल 1920 6 एप्रिल 1917 6 एप्रिल 1919 6 एप्रिल 1918 9 / 50 मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? बराकपूर मेरठ कानपूर यापैकी नाही 10 / 50 खालीलपैकी कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदार संघ निर्माण करण्यात आले? 1813 1909 1919 1935 11 / 50 पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? सेनापती बापट लोकमान्य टिळक महात्मा फुले स्वामी दयानंद 12 / 50 इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? सुभाष चंद्र बोस श्यामजीकृष्ण वर्मा दादाभाई नौरोजी रासबिहारी बोस 13 / 50 .......या संतानी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले? संत तुकडोजी महाराज संत तुकाराम संत गाडगेबाबा संत ज्ञानेश्वर 14 / 50 वर्णाचा चुकीचा क्रम - अयोग्य शब्द ओळखा. तप्तर शब्द शुद्ध चमत्कार 15 / 50 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? किरण बेन पुतलीबाई कमलाबाई कुस्तुरबा 16 / 50 चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? सुखदेव सूर्यसेन यापैकी नाही राजगुरू 17 / 50 कोल्हापूर संस्थानात कोणी जातिभेद निर्मुलनासाठी भरीव कार्य केले? वि. रा.शिंदे राजश्री शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर 18 / 50 पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? डॉक्टर आंबेडकर विनोबा भावे साने गुरुजी महात्मा गांधी 19 / 50 सेलम या झाड पासून काय तयार करतात? आगपेट्या सुगंधी तयारी काथ वनौषधी 20 / 50 ' द प्रॉब्लेम ऑफ रुपी ' हा ग्रंथ कोणाचा आहे? सी.डी. देशमुख डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले दादाभाई नौरोजी 21 / 50 ' उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका ' हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? अरविंद घोष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद 22 / 50 खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल? चांदी तांबे कोबाल्ट सोने 23 / 50 साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत असे? प्रति भारत गौरव भारत बहिष्कृत भारत स्वतंत्र भारत 24 / 50 खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? गुरु हरिसिंग गुरु सेवकसिंग गुरु श्यामलिंग गुरु रामलिंग 25 / 50 कोणती शब्दाची जात विकार या प्रकारात येत नाही? नाम क्रियाविशेषण अव्यय सर्वनाम विशेषण 26 / 50 पावनधाम आश्रम कोणी स्थापन केले? साने गुरुजी विनोबा भावे तुकडोजी महाराज महात्मा गांधी 27 / 50 कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला नाही. अण्णा भाकरी हापुस कोबी 28 / 50 कोणता तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार नाही. पेक्षा तर परीस विना 29 / 50 विरुद्धार्थी शब्द - अयोग्य जोडी ओळखा. इष्ट × अनिष्ट लघु × गुरु नितांत × अंत अनुज × अग्रज 30 / 50 'हाल-अपेष्टा सहन करण्याचा गुण' समुहदर्शक शब्द ओळखा. तगाई दैववादी तिठा तितिक्षा 31 / 50 कोणता प्रकार निबंधाचा प्रकार नाही? चरित्रात्मक रसात्मक वर्णनात्मक कल्पनात्मक 32 / 50 'ब्रह्मांड आठवणे.' अर्थ ओळखा. पराभव करणे भीती वाटणे नाश होणे मरणे 33 / 50 'भुंगा' समानार्थी शब्द - अयोग्य शब्द ओळखा. भ्रमर भ्रात मधूण मिलिंद 34 / 50 भारतामध्ये एकूण किती अभयारण्य आहेत? 515 55 616 712 35 / 50 लंडन येथे 'इंडिया हाउस' ची स्थापना कोणी केली? लाल हरदयाल मादाम कामा वि. दा. सावरकर पं.श्यामजी वर्मा 36 / 50 कोणते सामान्य नाम नाही? वर्ग कापड कळप हिमालय 37 / 50 क्वचित भेटणारी व्यक्ती या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? उंटावरचा शहाणा उंबराचे फूल एरंडाचे गोऱ्हाळ ओनामा 38 / 50 हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे( भारत ) दोन डोळे अशी उपमा कोणी दिली? जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी सय्यद अहमद खाँ मोहम्मद इक्बाल 39 / 50 कोणत्या केवलप्रयोगी प्रशंसात्मक अव्ययाचा प्रकार नाही. अहाहा शाबास वाहवा फक्कड 40 / 50 पोषाख हा मराठी भाषेत कोणत्या भाषेतून रूढ झाला आहे? अरबी कानडी हिंदी फारसी 41 / 50 चमचम हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? अनुकरण दर्शक स्थितीदर्शक गति दर्शक प्रकार दर्शक 42 / 50 पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती? मुठा भीमा इंद्रायणी मुळा 43 / 50 स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? जवाहरलाल नेहरू अब्दुल कलाम भिकाजी कामा पंडिता रमाबाई 44 / 50 121 चा वर्ग किती? 15641 14041 11 14641 45 / 50 'सम' उपसर्ग नसलेला शब्द ओळखा. सुंगध संस्कृती संतोष संगम 46 / 50 कोणता काव्य रसाचा गुण नाही? प्रसाद हास्य माधुर्य ओज 47 / 50 आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? चरख्याचे चित्त पेटती मशाल पक्षी यापैकी नाही 48 / 50 जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप कोठे सुरू करण्यात आला? अमेरिका जपान चीन नॉर्वे 49 / 50 अशुद्ध शब्द ओळखा. नावीन्य परीक्षा प्राविण्य उज्वल 50 / 50 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना.........यांनी केली. यापैकी नाही आ.कृ. वाघमारे केशवराव कोरटकर वामनराव नाईक Your score isThe average score is 0% 0% Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp