Police special test no. 161

0
Created on By Tile

PYQ स्पेशल टेस्ट ♥️

सर्व Imp प्रश्न आहेत.

All the best👍

भारतामध्ये आयपीएल इंडियन प्रीमियर लीग ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

SIM चा full फॉर्म काय आहे?

कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये त्यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?

सर्च ही वीर धर्मातील संस्था खालीलपैकी कोणत्या दापत्या मार्फत चालवली जाते?

निजकवेत घेणे म्हणजे काय?

पुढीलपैकी कोणता रोग व वंशागत आहे?

MIA म्हणजे काय?

पी या नळा ने पाण्याची 3/5 टाकी भरण्यास 18 तास लागतात तर ती टाकी पूर्ण भरण्याचा अजून किती तास लागतील?

भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणाचा?

दोन क्रमवार सम संख्यांचा लसावी 144 आहे तर त्या संख्या कोणत्या?

सचिन व संजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे, आणखी सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:9 होईल, तर सचिनचे आजचे वय किती?

प्रसादला गरम दूध खूप खूप आवडते. या वाक्यातील कर्ता ओळखा?

ब्ल्यू ओरिजिन या यात्रा कंपनीचे संस्थापक कोण आहेत?

कृणार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे?

शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते?

मारिया रेसा आणि दिमित्री मोराटोव यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार मिळाला?

शेषाधिकार घटनेनुसार कोणास आहे?

एअर इंडिया कंपनीने पहिली विमान सेवा ( टपाल ) कुठून कोठे सुरू केली?

स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारी खेळाडू कोण?

खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतील नाही?

दोन संख्यांचा लसावी 1056 असून त्यांचा मसावी 12 आहे त्यापैकी एक संख्या 96 असेल तर दुसरी संख्या कोणती?

Your score is

The average score is 0%

0%

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!