PYQ स्पेशल टेस्ट June 13, 2022 by Ashwini Kadam 0 Created on June 13, 2022PYQ स्पेशल टेस्ट ♥️ Telegramप्रयत्न करत राहा, मार्क कमी पडले म्हणून टेस्ट सोडणे बंद नका करू.एक दिवस नक्की तुम्हाला out off मार्क मिळतील.All the best👍♥️ 1 / 21एका वर्तुळाची त्रिज्या 15 टक्के वाढवल्यास त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? 30 32.25 32.50 15.80 2 / 21खालीलपैकी क्रिया विशेषण ओळखा? आज अरेरे परंतु कोण 3 / 21पांबन बेट कोणत्या दोन देशात दरम्यान आहे? भारत व मॅनमार भारत व मालदीव भारत व श्रीलंका यापैकी नाही 4 / 21एका टाकीचा 3/4 भाग पाण्याने भरला आहे. जर आठ लिटर पाणी अधिक ओतले, तर त्या टाकीत 4/5 भाग पाण्याने भरला असता, तर त्या टाकीत एकूण किती लिटर पाणी मावेल? 175 लिटर 160 लिटर 80 लिटर 120 लिटर 5 / 21आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? क्षय डायरिया ॲनिमिया बेरीबेरी 6 / 21एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 19 पट आहे तर शेकडा तोटा किती होईल? 7.5% 5% 10% 20% 7 / 21416,520,420,....,424,512. 525 520 620 516 8 / 21अनुस्कुरा घाट कोणत्या जिल्ह्याला जोडतो? रत्नागिरी सिंधुदुर्ग रत्नागिरी-कोल्हापूर रत्नागिरी नवी मुंबई रत्नागिरी रायगड 9 / 21सध्या चर्चेत असलेले पेगासस व तंत्रज्ञान कोणत्या देशाचे आहे? इजराइल फ्रान्स अमेरिका बेल्जियम 10 / 21ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा अठ्ठेचाळीस सेकंदात पार करते तर गाडीची लांबी किती? 640 मी 340 मी 200 मी 240 मी 11 / 21तानाजी फौजेची पद्धत सर्वप्रथम कोणी अवलंबली? लॉर्ड डलहौसी लॉर्ड मिंटो लोर्ड कर्जन लॉर्ड वेलस्ली 12 / 21मतदारांचा बोटावर लावण्यात येणाऱ्या शाही मध्ये...चा वापर केला जातो? सिल्वर क्लोराईड सिल्वर नाइट्रेट पोटॅशियम नायट्रेट सोडियम नायट्रेट 13 / 21विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारसी वर आधारित आहे? हंटर कमिशन सलर कमिशन सॅंडलर कमिशन रॅली कमिशन 14 / 21जो बायडेन अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत? 42वे 44 वे 46 वे 47 वे 15 / 21कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? सम्राट अशोक आर्य चाणक्य सम्राट फुकशी सम्राट हर्षवर्धन 16 / 21कच्छपी लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा? व्यर्थ समजूत काढणे तहान लागणे एखाद्या च्या नादी लागणे भूक लागणे 17 / 212024 साली ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? लंडन रिओ डी जानेरो पॅरिस दिल्ली 18 / 21विजय विस्ताराचे कार्य कोणती शब्द जात करते? विशेषण क्रियाविशेषण शब्दयोगी सर्वांना 19 / 21महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती? 78 56 80 288 20 / 21मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? ढाका कोलकत्ता चितगाव मुर्शिदाबाद 21 / 21शिराळशेठ हा शब्दचा अर्थ खालीलपैकी कोणता? ढोंगी माणूस चैनी मनुष्य दृष्ट माणूस भित्रा माणूस Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best 👍Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp