❤ maths स्पेशल test – 3 ❤ May 20, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on May 19, 2022 By TileMaths टेस्ट no. 3 त्रिकोणी संख्या Telegramगणित या विषयांमध्ये काहीही करून मार्क गेला नाही पाहिजे असा अभ्यास करा. 1 / 10पुढीलपैकी जोड मूळ संख्यांची जोडी ओळखा. 5-6 7-9 13-15 29-31 2 / 1021 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा? 230 232 200 231 3 / 10300 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया काढा? 20 24 22 30 4 / 10ब ही विषम संख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती? ब + 1 ब + 2 ब + 3 2ब + 1 5 / 1026 नंतर क्रमाने येणारी पाचवी विषम संख्या सांगा. 40 37 35 41 6 / 1021 x 4 ÷ 3 - 39 x 5 ÷ 13 + 11 × 4 ÷ 11 = ? 96 17 16 25 7 / 10[ 15 ( 60 ÷ 20 + 5 ) - 120] =? 120 0 12 1 8 / 1045 ते 94 पर्यंत किती सम व विषम संख्या आहेत? 24,24 24,25 25,24 25,25 9 / 103,2,1,7,9 या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा. 97321 79321 93721 97231 10 / 10चार अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 1000 9999 8880 7890 Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Maths हा विषय रोज सराव करायचा विषय आहे.Maths मध्ये पैकी चा पैकी मार्क आरामात पडतात.हा एकमेव असा विषय आहे ज्यात पैकीचा पैकी मार्क पडतात. Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp