Maths स्पेशल टेस्ट – गुणोत्तर प्रमाण June 8, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on June 07, 2022 By Tile गणित स्पेशल टेस्ट " गुणोत्तर प्रमाण "😍 Telegramगणित हा विषय खूप महत्वाचा आहे, म्हणून या टेस्ट मध्ये गणित मधील गुणोत्तर प्रमाण या टॉपिक वर imp प्रश्न दिले आहे.All the best 👍 1 / 10पुढीलपैकी कोणता संख्या संच प्रमाणात आहे? 3, 6, 9, 12 3, 12, 12, 60 3, 4, 5, 6 3, 9, 9, 27 2 / 10पुढीलपैकी कोणत्या संचातील तीन संख्या या प्रमाणात आहेत. 7, 14, 21 4, 8, 24 8, 12, 18 6, 8, 10 3 / 1012 मिनिटाचे 36 सेकंदाशी गुणोत्तर किती? 1:20 1:3 3:1 20:1 4 / 102 वर्तळाच्या त्रीज्यांचे गुणोत्तर 1 : 3 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? 1:3 1:9 3:1 9:1 5 / 10दोन संख्यांची बेरीज 60 असून त्यांच्यातील फरक 10 आहे, तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती? 6:1 3:5 5:7 5:6 6 / 10तीन संख्या 3 : 4 : 5 या प्रमाणात असून त्यांच्या वर्गाची बेरीज 1250 आहे, तर त्या संख्या कोणत्या? 9,12,15 15,30,25 18,24,30 15,20,25 7 / 10जर A : B = 3 : 4 आणि B : C = 5 : 7 तर A: C चे गुणोत्तर किती? 15:28 3:7 28:15 7:3 8 / 10पहिल्या व दुसऱ्या संख्येची गुणोत्तर 4 : 5 आहे. दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर 2 : 3 आहे, जर पहिली संख्या 32 असल्यास तिसरी संख्या कोणती? 24 80 120 60 9 / 10जर 3A = 4B = 6C तर A: B : C चे गुणोत्तर किती? 6:4:3 3:4:6 4:3:2 2:3:4 10 / 10एका त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे गुणोत्तर 3:7:8 आहे, तर त्याच्या अंतर कोनापैकी सर्वात मोठ्या कोणाचे माप किती? 120° 160° 144° 128° Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp