50 mark special Test June 8, 2022 by Laksh Career Academy Solapur 50 मार्क स्पेशल टेस्ट…✅️ Telegramएकूण गुण – 50एकूण वेळ -50 मिनिट 0 Special 50 mark test50 मार्क स्पेशल टेस्ट...✅️एकूण गुण - 50एकूण वेळ -50 मिनिट 1 / 50एका त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे गुणोत्तर 3:7:8 आहे, तर त्याच्या अंतर कोनापैकी सर्वात मोठ्या कोणाचे माप किती? 120° 160° 144° 128° 2 / 50जर 3A = 4B = 6C तर A: B : C चे गुणोत्तर किती? 6:4:3 3:4:6 4:3:2 2:3:4 3 / 50पहिल्या व दुसऱ्या संख्येची गुणोत्तर 4 : 5 आहे. दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर 2 : 3 आहे, जर पहिली संख्या 32 असल्यास तिसरी संख्या कोणती? 24 80 120 60 4 / 50जर A : B = 3 : 4 आणि B : C = 5 : 7 तर A: C चे गुणोत्तर किती? 15:28 3:7 28:15 7:3 5 / 50तीन संख्या 3 : 4 : 5 या प्रमाणात असून त्यांच्या वर्गाची बेरीज 1250 आहे, तर त्या संख्या कोणत्या? 9,12,15 15,30,25 18,24,30 15,20,25 6 / 50धर्मीवाचक, धर्मवाचक, विशेष नाम, सर्वनाम यापैकी हा नामाचा प्रकार नाही धर्मीवाचक धर्मवाचक सर्वनाम विशेष नाम 7 / 50वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला...... म्हणतात. भाववाचक नाम सामान्य नाम गुणविशेष नाम विशेष नाम 8 / 50सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, श्रीमती या नामांचा प्रकार कोणता ते ओळखा. भाववाचक नाम विशेष नाम सामान्य नाम यापैकी नाही 9 / 50'वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो.'या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. वर्ग विनोद नेहमी दांडगाई 10 / 50सामान्य नामाचे अनेकवचन होऊ शकते ; परंतु विशेष नामाचे व भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही. हे विधान- सत्य असत्या अर्धसत्य सांगता येत नाही 11 / 50दोन संख्यांची बेरीज 60 असून त्यांच्यातील फरक 10 आहे, तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती? 6:1 3:5 5:7 5:6 12 / 502 वर्तळाच्या त्रीज्यांचे गुणोत्तर 1 : 3 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? 1:3 1:9 3:1 9:1 13 / 5012 मिनिटाचे 36 सेकंदाशी गुणोत्तर किती? 1:20 1:3 3:1 20:1 14 / 50पुढीलपैकी कोणत्या संचातील तीन संख्या या प्रमाणात आहेत. 7, 14, 21 4, 8, 24 8, 12, 18 6, 8, 10 15 / 50पुढीलपैकी कोणता संख्या संच प्रमाणात आहे? 3, 6, 9, 12 3, 12, 12, 60 3, 4, 5, 6 3, 9, 9, 27 16 / 50वास्तविक अथवा काल्पनिक, इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात, त्यांना........ असे म्हणतात. सर्वनाम नामरूप विशेषण नामनाम 17 / 50काल्पनिक किंवा प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या घटकांसाठी वापरलेला शब्द हा नामच असतो. हे विधान - सत्य आहे असत्य अर्धसत्य सांगता येत नाही 18 / 50' उड्डाणं ' हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? सामान्य नाम भाववाचक नाम विशेष नाम धर्मवाचक नाम 19 / 50ज्यांना नामांनी एकाच धर्मीचा म्हणजेच एका प्राण्याचा, पदार्थाचा किंवा त्याच्या समूहाचा बोध होतो त्यांना.......म्हणतात. सर्वनाम सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम 20 / 50'सोळा सोमवार' हे कोणते नाम आहे? भाववाचक नाम सामान्य नाम विशेष नाम सर्वनाम 21 / 50खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? नवलाई समता धैर्य शांत 22 / 50खालील शब्दातील सामान्य नाम कोणते? डोंगर हिमालय सह्याद्री अरवली 23 / 50साखर, मीठ, हवा, तेल ही कोणती नामे आहेत? सामान्य नाम भाववाचक नाम विशेषनाम पदार्थवाचक नाम 24 / 50'माधुरी' हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? विशेष नाम सामान्य नाम भाववाचक नाम द्रववाचक नाम 25 / 50वाल्मिकींनी 'रामायण' हा ग्रंथ लिहिला. यामधील रामायण या शब्दाची जात ओळखा. कर्ता कर्म उभयान्वयी अव्यय विशेष नाम 26 / 50प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम पदार्थवाचक नाम 27 / 50'त्याच्या बोलण्यात 'परंतु' चा वापर फार होतो.'या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे? उभयान्वयी अव्यय विशेषण सर्वनाम नाम 28 / 50धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता? पळणे रडू हसू सत्य 29 / 50सामान्य नाम असलेला हा शब्द ओळखा. ख़ुशी गरिब वही कीर्ती 30 / 50भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. शांती संत खंत प्रेम 31 / 50तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तहसीलदार सर्कल ऑफिसर प्रांत पोलीस पाटील 32 / 50शहराचा प्रथम नागरिक कोणास संबोधले जाते? महापौर आयुक्त राष्ट्रपती यापैकी नाही 33 / 50भारतातील पहिली महानगरपालिका कोणती? मुंबई कोलकत्ता मद्रास दिल्ली 34 / 50जिल्हा परिषद मध्ये........ विषय समित्या असतात. 5 6 3 10 35 / 50भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात? लॉर्ड मेयो लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड रिपन लॉर्ड कॅनिंग 36 / 50पंचायत राज या विषयाशी कोणते प्रकरण संबंधित आहे? पहिले नववे पंधरावे दहावे 37 / 50सरपंच व उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते? जिल्हा परिषद सदस्य जिल्हाधिकारी राज्य सरकार ग्रामपंचायत सदस्य 38 / 50महाराष्ट्रातील कटक मंडळ नसलेले ठिकाण कोणते? बुटीबोरी कामठी देवळाली औरंगाबाद 39 / 50जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे......... हे अध्यक्ष असतात. जिल्हाधिकारी जिल्ह्याचे पालकमंत्री BDO CO 40 / 50पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तहसीलदार गटविकास अधिकारी प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी 41 / 50महापौर आपला राजीनामा.........यांना सादर करतात. जिल्हाधिकारी उपमहापौर विभागीय आयुक्त यापैकी नाही 42 / 50.......या अधिकार या द्वारे जमिनिची आणेवारी ठरवली जाते? तलाठी उपजिल्हाधिकारी तहसीलदार विभागीय आयुक्त 43 / 50गावातील जन्म मृत्यू निबंधक खालीलपैकी.......हा असतो. वैद्यकीय अधिकारी ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील 44 / 50जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी 45 / 50अक्षयचे ८ वर्षानंतरचे वय हे त्याच्या ८ वर्ष्यापुर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर अक्षय चे आजचे वय किती ? १६ १८ २४ १२ 46 / 50अनुस्वार आणि विसर्ग यांना काय म्हणतात ? ध्वनी स्वरादी अक्षर व्यंजन 47 / 50आईने रविला मारले .( प्रयोग ओळखा ) अकर्मक भावे कर्मणी कर्तरी भावे प्रयोग 48 / 50मला कडू कारले खाववते. ( खाववते जात ओळखा ) क्रियाविशेषण विशेषण धातुसाधित शक्य क्रियापद 49 / 50सचिन हा हुशार मुलगा आहे .( विशेषण ओळखा ). हुशार सचीन आहे यापैकी नाही 50 / 50थायलंड या देशाचे चलन कोणते आहे ? भट रुबल दिनार यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp