मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

स्वप्न बघितले तर ते स्वप्न सत्यात कस उतरवायचं याचा विचार आधी करावा लागतो....
कारण
स्वप्न बघणं सोपं आहे पण पूर्ण करणं वाटतं तेवढं सोपं नाही....!

1 / 20

विजोड शब्द ओळखा.

2 / 20

खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत .

3 / 20

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

4 / 20

उंटाचा....... असतो.

5 / 20

गायीचे हंबरणे तसे मोरांचे.....

6 / 20

उत्क्रांती म्हणजे काय ?

7 / 20

संगनमत म्हणजे काय ?

8 / 20

' नियंत्रित ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.

9 / 20

' डोळा ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

10 / 20

' दीन ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

11 / 20

" मात्रा चालणे " या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

12 / 20

मी पुस्तक वाचले. काळ ओळखा.

13 / 20

पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही.

14 / 20

विभक्ती ओळखा. महाराणीचा

15 / 20

' नागपुरी ' या शब्दाचे विशेषण ओळखा.

16 / 20

' केसाने गळा कापणे ' अर्थ सांगा.

17 / 20

खालीलपैकी कोणता वाक्यप्रचार नाही.

18 / 20

रामाने रावणास ठार केले. प्रयोग ओळखा.

19 / 20

' कऱ्हेचे पाणी ' हे आत्मचरित्र कोणाचे आहे.

20 / 20

रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!