मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.9 August 13, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.9 TelegramAll the best 👍❤️जिस काम में काम करने की हद पार ना हो,वो काम किसी काम का नहीं...!!आजची मराठी व्याकरण ( क्रियापद ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 20अकर्मक धातूंचा गट निवडा. मोड , रवा, बोल, वाक सळसळ , खळखळ, धडपड ,थरथर चांगला, वाईट, गोड , कडू आज , काल , मागे, पुढे 2 / 20क्रियापद म्हणजे ? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द क्रिया करणारा क्रिया वस्तूवर घडते ज्याच्यात कर्म असते 3 / 20कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते क्रियापद........असते. सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद 4 / 20पुढीलपैकी ' करणरूपी ' वाक्य कोणते ? अबब ! केवढी प्रचंड आग ही ! माझे वडील आज परगावी गेले . गोविंद अभ्यास करतो. जे चकाकते ते सोने नसते. 5 / 20माझी पिशवी आण. यामधील ' आण ' हे कोणते क्रियापद आहे ? संकेतार्थी आज्ञार्थी विधानार्थी विध्यर्थ 6 / 20खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा . पळवते बसतो पाहतो नाही 7 / 20क्रियापदाचा भावच कर्त्याचे काम करत असेल तर त्यास....... क्रियापद म्हणतात. स्वार्थी आज्ञार्थी भावकर्तुक संकेत दर्शक 8 / 20पुढील वाक्यातील कृदंत सांगा. ताजमहल बांधल्याला खूप वर्षे झाली ताजमहल खूप बांधल्याला वर्षे 9 / 20एका हाताने टाळी वाजत नाही . या वाक्यातील ' नाही ' या क्रियापदास काय म्हणतात ? अनियमित क्रियापद शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद सिद्ध क्रियापद 10 / 20धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात ? क्रियाविशेषण कृदंत क्रियापद विशेषण 11 / 20धातूसाधिताला मदत करावयास येणाऱ्या क्रियापदाला........असे म्हणतात. सहाय्यक क्रियापद गौण क्रियापद अप्रयोजक क्रियापद साधीत क्रियापद 12 / 20' ती फुलांना नाजूकपणे हाताळते.' या वाक्यातील ' हाताळते ' हे क्रियापद या प्रकारात मोडते. साधित क्रियापद सिद्ध क्रियापद प्रायोजक क्रियापद गौण क्रियापद 13 / 20कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे या क्रियापदाचा प्रकार कोणता ? आकर्तूक क्रियापद द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद सकर्मक क्रियापद 14 / 20खालीलपैकी कोणत्या वाक्यात शक्य क्रियापद योजले आहेत ? तो दुखऱ्या पायाने पळतो. त्याच्या दुखऱ्या हाताने त्याला आता लिहवते. नंदू मुलाला हसवतो. यापैकी नाही. 15 / 20पुढीलपैकी उभयविध नसलेले क्रियापद म्हणजे - आठव स्मर काप जाग 16 / 20' करविणे ' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ? प्रायोगिक प्रायोजक संयुक्त सहाय्यक 17 / 20मी गावाला जात आहे. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. प्रयोजक क्रियापद अकर्मक क्रियापद शक्य क्रियापद संयुक्त क्रियापद 18 / 20' जर अभ्यास केला, तर पास व्हाल. ' आज्ञार्थ स्वार्थ संकेतार्थ विध्यर्थ 19 / 20वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य , शक्यता , योग्यता , इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्यास......... क्रियापद असे म्हणतात. स्वार्थी आज्ञार्थी विध्यर्थ संकेतार्थी 20 / 20संस्कृतमध्ये क्रियापदाला........असे म्हणतात. आख्यात कार्यपद कृदंत उद्देश Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp