मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.9

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.9

All the best 👍❤️

जिस काम में काम करने की हद पार ना हो,

वो काम किसी काम का नहीं...!!

आजची मराठी व्याकरण ( क्रियापद ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 20

' करविणे ' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ?

2 / 20

अकर्मक धातूंचा गट निवडा.

3 / 20

वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य , शक्यता , योग्यता , इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्यास......... क्रियापद असे म्हणतात.

4 / 20

एका हाताने टाळी वाजत नाही . या वाक्यातील ' नाही ' या क्रियापदास काय म्हणतात ?

5 / 20

क्रियापदाचा भावच कर्त्याचे काम करत असेल तर त्यास....... क्रियापद म्हणतात.

6 / 20

संस्कृतमध्ये क्रियापदाला........असे म्हणतात.

7 / 20

पुढीलपैकी उभयविध नसलेले क्रियापद म्हणजे -

8 / 20

धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात ?

9 / 20

खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा .

10 / 20

माझी पिशवी आण. यामधील ' आण ' हे कोणते क्रियापद आहे ?

11 / 20

कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे या क्रियापदाचा प्रकार कोणता ?

12 / 20

पुढीलपैकी ' करणरूपी ' वाक्य कोणते ?

13 / 20

' ती फुलांना नाजूकपणे हाताळते.' या वाक्यातील ' हाताळते ' हे क्रियापद या प्रकारात मोडते.

14 / 20

कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते क्रियापद........असते.

15 / 20

' जर अभ्यास केला, तर पास व्हाल. '

16 / 20

पुढील वाक्यातील कृदंत सांगा. ताजमहल बांधल्याला खूप वर्षे झाली

17 / 20

धातूसाधिताला मदत करावयास येणाऱ्या क्रियापदाला........असे म्हणतात.

18 / 20

क्रियापद म्हणजे ?

19 / 20

मी गावाला जात आहे. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.

20 / 20

खालीलपैकी कोणत्या वाक्यात शक्य क्रियापद योजले आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!