मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.6 August 10, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.6 TelegramAll the best 👍❤️सिंह बनुन जन्माला आले तरीस्वतःचे राज्य हे स्वतःचमिळवावे लागते कारण ह्या जगातनुसत्या डरकाळीला महत्व नाही...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 20' मनुष्य ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? मानव माणूस मनुष्यत्व मानवी 2 / 20सामान्य नाम असलेला शब्द ओळखा. खुशी गरीब वही कीर्ती 3 / 20वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला..... म्हणतात. भाववाचक नाम सामान्य नाम गुणविशेषणाम विशेष नाम 4 / 20एका जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात ? सर्वनाम विशेष नाम सामान्य नाम भाववाचक नाम 5 / 20खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेष नामाचा सामान्य नामाप्रमाणे उपयोग केलेला नाही. नेपोलियनची कूटनीती सर्वपरिचित आहे. आज काल खिशात चार पैसे काय आले ; प्रत्येक जण स्वतःला बाजीराव समजू लागला. आमच्या शेजारच्या लक्ष्मी काकू म्हणजे आनंदीबाई. आज आम्हाला प्रत्येक घराघरात शिवाजी हवेत. 6 / 20पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामांचा विशेषणामासारखा उपयोग केलेला आहे. मी आत्ताच नगरहून आलो. आमची बेबी आता कॉलेजात जाते. माधुरी उद्या मुंबईला जाईल. शेजारची तारा यंदा बी.ए. झाली. 7 / 20खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे. नकट्या मुलीच्या लग्नाला सतराशे विघ्न. दुष्ट माणसाचा शेवट नेहमी वाईटच होतो. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे. भित्र्या माणसासाठी ब्रह्मराक्षस. 8 / 20पदार्थवाचक नाम ओळखा. कळप , वर्ग , सैन्य , घड स्वर्ग , देव , अप्सरा , नंदनवन दूध , साखर , कापड , सोने पुस्तके , चेंडू , कागद , लेखणी 9 / 20प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येते अशा कोणत्याही घटकाचे नाव हे विशेषनाम किंवा सामान्यनाम असते ; परंतु काल्पनिक घटकांच्या नावांना मात्र भाववाचक नामे म्हणतात. पूर्व भाग बरोबर तर उत्तर भाग चूक आहे . दोन्ही बरोबर आहेत पूर्व चूक तर उत्तर बरोबर दोन्ही चूक 10 / 20काल्पनिक किंवा प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या घटकांसाठी वापरलेला शब्द हा नामच असतो. हे विधान - सत्य आहे असत्य आहे अर्धसत्य आहे सांगता येत नाही. 11 / 20एखाद्या शब्दावर लिंग, वचन, विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला...... म्हणतात. उपकार होणे विकार होणे अपकार होणे बदल होणे 12 / 20खालील पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचे असलेले पर्यायी उत्तर कोणते आहे. धांगड धसाडा सुळा शल्य 13 / 20नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते ? सर्वनाम , विशेषण व क्रियापद सामान्यनाम, विशेष नाम व भाववाचक नाम सर्वनाम , भाववाचक नाम व सामान्य नाम सर्वनामक, भाववाचक नाम व विशेषण 14 / 20' धर्म ' पासून ' धार्मिक ' तर ' धीट ' पासून. धिटाई धारिष्ट्य धाडस धटिंगण 15 / 20कोणतेही विशेष नाम.....असते. अनेकवचनी वचनहिन एकवचनी सामान्य नाम 16 / 20शब्दाच्या अर्थात बदल न करता शब्दाची जात बदला. श्रीमंतांना गर्व असतो. श्रीमंतांना गर्व असतोच. श्रीमंतांना गर्व असतो. श्रीमंत माणसांना गर्व असतो. गर्व श्रीमंतांना असतो. 17 / 20मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत. सात आठ सहा पाच 18 / 20' लेखणी ' कोणत्या प्रकारचे नाम आहे. विशेषनाम सामान्यनाम भाववाचक नाम सर्वनाम 19 / 20भाववाचक नामांना....... असेसुद्धा म्हणतात. धर्मवाचक नाम धर्मीवाचक नाम क्रियापदवाचक नाम जातीवाचक नाम 20 / 20विशेष नाम हे.......असते. जातिवाचक व्यक्तिवाचक विशेषण वाचक क्रियापद वाचक Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp