मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 13

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.13

All the best 👍❤️

हिम्मत मत छोड़ना मेरे दोस्त 

न जाने तुम कितनों की उम्मीद हो...!!

आजची मराठी व्याकरण ( केवलप्रयोगी अव्यय ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 20

आचार्य , आनंद , खेद अशा मनोधर्माचा उल्लेख येतो. तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह येते ?

2 / 20

केवलप्रयोगी अव्यय ही.....

3 / 20

उद्गारवाचक अव्यय ओळखा.

4 / 20

केवलप्रयोगी अव्यय ओळखा. अरेच्चा ! हा रघु माझा बालमित्र.

5 / 20

पुढील केवलप्रयोगी अव्ययाची चुकीची जोडी ओळखा.

6 / 20

' येणार असेल तर येईना बापडा !' या वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा.

7 / 20

' छे छे ! ' या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ?

8 / 20

पर्यायी उत्तरातील व्यर्थ उद्गारवाची वाक्य कोणते ?

9 / 20

.......! काय दुर्दशा झाली त्याची !

10 / 20

पुढील वाक्यात योग्य केवलप्रयोगी अव्यय लिहा........ किती उंच मनोरा हा !

11 / 20

पुढील शब्दातील अवयवांचा प्रकार ओळखा. इश्श

12 / 20

रिकाम्या जागी योग्य ते केवळ प्रयोगी अव्यय वापरा. ........! साहेब मी घरी जाऊ का ?

13 / 20

' हाय हाय ' कोणत्या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे.

14 / 20

' अरेच्चा ' या शब्दाचा केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा ?

15 / 20

' अबब '! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?

16 / 20

खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते ?

17 / 20

' ठीक ' या शब्दाची भावना ओळखा.

18 / 20

योग्य केवलप्रयोगी अव्ययाचा पुढील वाक्यात उपयोग करा. ......! काय हे तुझं अक्षर !

19 / 20

' काल म्हणे मुलांनी गडबड केली ' या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

20 / 20

खालील पर्यायी उत्तरातून ' उद्गारवाचक वाक्य ' असलेले पर्यायी उत्तर कोणते ?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!