मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट April 18, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( शब्दसमुहाबद्दल एक शब्द ) Telegram All the best 👍❤️ धीरे-धीरे सफल बनूंगा पर बनूंगा जरुर इतिहास बनाना हैं मित्रो! कोई एक दिन कि Headline नही। आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15 शत्रूला न सामील झालेला..... देशप्रेमी फितूर एकनिष्ठ फिरंगी 2 / 15 कमी आयुष्य असणारा अल्पमती अल्पायु अल्पसंतुष्ट अल्पसमाधान 3 / 15 विकिपीडिया स्मरणचित्र विजयचिन्ह संगणकीय महाजन जगातील ज्ञानकोश कॉम्प्युटर 4 / 15 बोधपर वचन सुविचार ब्रीदवाक्य वरील सर्व यापैकी नाही 5 / 15 पिवळ्या फुलांची ओळ माळ सोनावळी पिवळावळी पितांबरी 6 / 15 आंबट ओला म्हणजे चिंचेचे पाणी घालून ओला आंबट वास येणारा ओला अर्धवट वाळलेला ओला चिंब 7 / 15 बैलाच्या मानेवरचा उंचवटा बाशिंड बाशिंग वशिंड आयाळ 8 / 15 पाण्यातील कचरा पाणिवळ पातवडी पानसळ पाणलोट 9 / 15 गावाचे प्रवेशद्वार गावकूस वेस चावडी पाणंद 10 / 15 ज्याला सीमा नाही असा अमर्याद अपार असीम अनंत 11 / 15 निर्वासित घरदार, देशास परखा झालेला स्वतःच्या घरात राहणारा इतरांच्या आधारावर जगणारा घरदार असलेला 12 / 15 बोलावले नसताना आलेला अंकित आगंतुक अग्रज अजिंक्य 13 / 15 तीन रस्ते एकवटतात ती जागा.. तट तगाई तिठा मचान 14 / 15 सनातनी म्हणजे काय ? सत्याचा आग्रह धरणारा जुन्या रुढींचे पालन करणारा मूर्तीची पूजा करणारा श्रद्धा ठेवून वागणारा 15 / 15 तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे काय ? पुराण दंतकथा चर्चा गप्पागोष्टी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp