मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट April 2, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( शब्दांच्या जाती नामे ) Telegram All the best 👍❤️ संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटांचा सामना करणं त्याच्या हातात असतं....!! आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15 मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? मानव माणूस मनुष्यत्व मानवी 2 / 15 सामान्यनाम असलेला शब्द ओळखा. खुशी गरीब वही कीर्ती 3 / 15 धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता ? पळणे रडू हसू सत्य 4 / 15 नामाचा प्रकारातील..........या नामाचे अनेकवचन होते. सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम धातू साधित नाम 5 / 15 ' भोळा ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? भोळसर भोळपट भोळेपणा भोळी 6 / 15 ' सुलभा ' हे कोणते नाम आहे ? विशेष नाम सामान्य नाम सर्वनाम भाववाचक नाम 7 / 15 भाववाचक नामाबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. सुंदर - सौंदर्य नवल - नवेली शूर - शौर्य गंभीर - गांभीर्य 8 / 15 मराठीत नामाचे मुख्य प्रकार किती पडतात ? दोन तीन चार पाच 9 / 15 समान गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला......... असे म्हणतात. सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम समूहवाचक नाम 10 / 15 विशेषनाम हे..........असते. जातीवाचक व्यक्तिवाचक विशेषण वाचक क्रियापद वाचक 11 / 15 भाववाचक नामांना..........असे सुद्धा म्हणतात. धर्मवाचक नाम धर्मीवाचक नाम क्रियापदवाचक नाम जातीवाचक नाम 12 / 15 सामान्य नाम ओळखा. पुरुष दिल्ली दास्य गणेश 13 / 15 विशेषनाम प्रकार ओळखा. मोत्या लेख पुस्तक स्त्रित्व 14 / 15 कोणतेही विशेष नाम.........असते. अनेकवचनी वचनहीन एकवचनी सामान्य नाम 15 / 15 विशिष्ट वस्तू व पदार्थ अथवा प्राणी दर्शविणारे नाम....... होय. भाववाचक नाम विशेष नाम सामान्य नाम समूहवाचक नाम Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp