मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट April 1, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( स्वर संधी ) TelegramAll the best 👍❤️धैर्य ही है जो जिन्दगी की किताब के हर पन्ने को बांध कर रखता है । आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15खालीलपैकी दीर्घत्व पसंतीचे उदाहरण कोणते ? गंगौघ गंगाऊघ गंगोघ गंगाओघ 2 / 15खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नव्हे ? विसर्गसंधी नामी संधी स्वर संधी व्यंजन संधी 3 / 15एक + ऊन एकूण एकोन ऐकून एकुण 4 / 15' देवालय ' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ? विसर्गसंधी व्यंजन संधी स्वर संधी हल संधी 5 / 15स्वर संधीचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा . स्वर + स्वर स्वर + व्यंजन व्यंजन + स्वर स्वर + विसर्ग 6 / 15स्वर संधी म्हणजे........ एकत्र येणार्या दोन वर्णांपैकी एक स्वर व दुसरा व्यंजन जोडणे. एकमेकांशेजारी येणारे दोन स्वर जोडले जाणे. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्णन व्यंजन असतो. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण स्वर असतो. 7 / 15सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस........ म्हणतात. पूर्वरुप संधी व्यंजन संधी दीर्घत्व संधी अनुनासिक संधी 8 / 15' उमेश ' या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ? अ + इ आ + ई अ + उ आ + उ 9 / 15दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय निवडा. वाक्यपती गुरुपदेश सन्मती सदचार 10 / 15महा + ईश महेश महिश महीश महाईश 11 / 15संधी ओळखा. ' नाही + असा ' नाहिसा नाहीसा नाहसा निहीसा 12 / 15खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते ? महीश इत्यादी सैदव उमेश 13 / 15' वाचनालय ' या शब्दाची संधी कशी सोडवाल ? वाच + नालय वाचन + आलय वाचना + आलय वाचन + अलय 14 / 15गायन गै + अन गा + आन गै + अन् गो + अन 15 / 15' प्रत्यक्ष ' शब्दाचा विग्रह ओळखा. प्रति + अक्ष प्र + अक्ष प्रति + क्ष प्रत्येक + अक्ष Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp