मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट April 1, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( स्वर संधी ) TelegramAll the best 👍❤️धैर्य ही है जो जिन्दगी की किताब के हर पन्ने को बांध कर रखता है । आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15खालीलपैकी दीर्घत्व पसंतीचे उदाहरण कोणते ? गंगौघ गंगाऊघ गंगोघ गंगाओघ 2 / 15खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नव्हे ? विसर्गसंधी नामी संधी स्वर संधी व्यंजन संधी 3 / 15एक + ऊन एकूण एकोन ऐकून एकुण 4 / 15' देवालय ' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ? विसर्गसंधी व्यंजन संधी स्वर संधी हल संधी 5 / 15स्वर संधीचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा . स्वर + स्वर स्वर + व्यंजन व्यंजन + स्वर स्वर + विसर्ग 6 / 15स्वर संधी म्हणजे........ एकत्र येणार्या दोन वर्णांपैकी एक स्वर व दुसरा व्यंजन जोडणे. एकमेकांशेजारी येणारे दोन स्वर जोडले जाणे. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्णन व्यंजन असतो. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण स्वर असतो. 7 / 15सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस........ म्हणतात. पूर्वरुप संधी व्यंजन संधी दीर्घत्व संधी अनुनासिक संधी 8 / 15' उमेश ' या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ? अ + इ आ + ई अ + उ आ + उ 9 / 15दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय निवडा. वाक्यपती गुरुपदेश सन्मती सदचार 10 / 15महा + ईश महेश महिश महीश महाईश 11 / 15संधी ओळखा. ' नाही + असा ' नाहिसा नाहीसा नाहसा निहीसा 12 / 15खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते ? महीश इत्यादी सैदव उमेश 13 / 15' वाचनालय ' या शब्दाची संधी कशी सोडवाल ? वाच + नालय वाचन + आलय वाचना + आलय वाचन + अलय 14 / 15गायन गै + अन गा + आन गै + अन् गो + अन 15 / 15' प्रत्यक्ष ' शब्दाचा विग्रह ओळखा. प्रति + अक्ष प्र + अक्ष प्रति + क्ष प्रत्येक + अक्ष Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)