मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट March 28, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( सिद्ध व साधित शब्द ) TelegramAll the best 👍❤️प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरणकरू नका !प्रयत्न करा की ,स्वतःची वेगळी ओळख निर्माणकरण्याचा !!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना........शब्द म्हणतात. सिद्ध साधित उपसर्ग घटित प्रत्यय घटित 2 / 15अभ्यस्त शब्द ओळखा. बारीकसारीक बारकुंडा बारकावा बारावा 3 / 15पूर्णाभ्यस्त शब्द कसा तयार होतो. मूळ शब्दाचे एखादे अक्षर बदलून प्रत्ययाची पुनरावृत्ती होऊन एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन मूळ शब्दाच्या पुढे प्रत्यय लागून 4 / 15सिद्ध शब्द निवडा. गुरु गुरुने गुरुला गुरुच्या 5 / 15प्रत्यय साधित शब्द कोणता ? भक्त भवितव्य भावना भीती 6 / 15खालीलपैकी कोणता शब्द धातू साधित नाही ? हसमुख हसताना हसरा हस 7 / 15पुढीलपैकी कोणता शब्द साधित नाही ? भांडखोर इमारत बेजबाबदार थोरवी 8 / 15सिद्ध शब्द कशाला म्हणतात ? भाषेतील मूळ शब्द जे भाषा सिद्ध करतात. परभाषेतून आलेले शब्द भाषेतील मूळ शब्द जे जसेच्या तसे वापरले जातात. भाषेतील मूळ शब्द जे बदलत नाहीत. 9 / 15' कुल ' या शब्दाचे शब्द साधित रूप कोणते होईल ? कुळाचार कुळकर्णी कुलटा कुलीन 10 / 15प्रत्यय साधित शब्द ओळखा. जनता अतिशय अनुक्रम आक्रमण 11 / 15उपसर्ग साधित शब्द शोधा. अभिरुची वृत्तपत्र दैनिक मासिक 12 / 15प्रत्यय साधित शब्द ओळखा. आस्थेवाईक आवाज जिव्हाळा पुण्य 13 / 15खालील दिलेल्या शब्दांपैकी एक शब्द उपसर्ग घटित नाही तो ओळखा. पराभव संस्कार निकोप जनक 14 / 15' भरदिवसा ' या शब्दात कोणत्या भाषेतील उपसर्ग लावला आहे ? मराठी फारशी अरबी संस्कृत 15 / 15खालील शब्दांपैकी प्रत्यय घटित शब्द कोणता ? अतिरेक अध्ययन पडसाद लाजाळू Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)