मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट March 26, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( शब्दसिद्धी ) Telegram All the best 👍❤️ तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता....!! आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15 पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा. कवि काम चाक सासरा 2 / 15 कोणत्या शब्दास तद्भव म्हणावे ? मूळ संस्कृत शब्दाच्या रूपात बदल न झालेला मूळ संस्कृत शब्दाच्या रूपात बदल झालेल्या मूळ संस्कृत शब्दांची संधी झालेल्या मूळ संस्कृत शब्दास प्रत्यय लागलेल्या 3 / 15 खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा . अडकिता अद्दल हात समोरासमोर 4 / 15 तेलगू भाषिक नसलेला शब्द. अनारसा शिकेकाई बंडी खलबत्ता 5 / 15 ' अर्ज ' हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे ? कानडी फारसी अरबी हिंदी 6 / 15 ' डोळा ' या शब्दाचा शब्दसिद्धीनुसार प्रकार कोणता ? देशी शब्द परभाषीय शब्द तत्सम शब्द इंग्रजी शब्द 7 / 15 देशी शब्दांचा योग्य तो गट ओळखा. अर्ज , बटाटा , कोबी , अत्तर बाजरी , वांगे , ढेकूण , चिमणी घर , सासू , सासरा , गाव भीती , पृथ्वी , चाक , आग 8 / 15 पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय शब्द आहे ? डोंगर दगड लेकरू गाडगे 9 / 15 गटाबाहेरचा शब्द कोणता ? पुष्प घास जल प्रीती 10 / 15 खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे ? हापूस अर्ज सामान अण्णा 11 / 15 पुढीलपैकी तद्भव शब्द ओळखा. कर जल घाम हस्त 12 / 15 ' गजाली ' हा शब्द.........भाषेतील आहे. वऱ्हाडी नागपुरी कोकणी अहिराणी 13 / 15 ' सार ' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ? कानडी तमीळी तेलगू हिंदी 14 / 15 शब्दसिद्ध होण्याच्या क्रियेस......... म्हणतात. शब्दसिद्धी प्रत्यय घटित उपसर्ग घटित अनुकरण वाचक 15 / 15 संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याचे स्वरूपात राहिलेल्या शब्दांना.......... म्हणतात. तद्भव तत्सम देशी परकीय Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp