मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ♥️

मराठी हा खूप महत्वाचा विषय आहे . भरती कधी पण निघू शकते , म्हणून सर्व जण तयारीत राहा. या वर्षी वर्दी मिळालीच पाहिजे अशी जिद्द आणि तैयाऱी ठेवा.

All the best 👍♥️

1 / 20

सिंह : छावा : : घोडा : ?

2 / 20

कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते.

3 / 20

व्यंजन + स्वर = ?

4 / 20

खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो.

5 / 20

' राष्ट्राध्यक्ष ' या शब्दात किती व्यंजने आहेत.

6 / 20

' ख, झ ' या वर्णांना काय म्हणतात?

7 / 20

खालीलपैकी विसर्ग संधीचे उदाहरण कोणते?

8 / 20

' गत्यंतर ' हा शब्द पाहून त्याच संधीचा शब्द शोधा.

9 / 20

कोणतेही विशेष नाम.........असते.

10 / 20

खालील शब्दातील एक वचनी शब्द ओळखा.

11 / 20

' सुत ' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.

12 / 20

अयोग्य जोडी निवडा.

13 / 20

' कुंकू ' शब्दाच्या सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा.

14 / 20

सर्वनामाचे मुख्य प्रकार किती?

15 / 20

धातुसाधित विशेषण कोणते?

16 / 20

' सूर्य मावळत आहे ' पूर्ण भविष्यकाळ करा.

17 / 20

खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा.

18 / 20

प्रयोग सांगा. " त्याने साप मारला. "

19 / 20

' तळेघर ' या सामासीक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता?

20 / 20

' कुल ' या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते.

Your score is

The average score is 0%

0%

  All the best👍

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!