मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट June 29, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😍 Telegramभरती जवळ आली आहे म्हणून घाबरून जाऊ नका , प्रयत्न करत रहा यश नक्कीच मिळेल.All the best👍♥️ 1 / 20' मतैक्य ' या संधीचा खालीलपैकी योग्य विग्रह कोणता? मत + एक मते + ऐक्य मत + ऐक्य मता + एक 2 / 20' आईने श्यामला मारले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग भावे प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग 3 / 20तळघर या सामाजिक शब्दाचा विग्रह करा. तळात असलेले घर तळाचे घर तळ्यात असलेले घर तळाने घर 4 / 20खालीलपैकी एक शब्द तद्भव आहे कोणता ते ओळखा. सासरा दलाल भाई दुकानदार 5 / 20माशासारखे डोळे असलेली. हरिणाक्षी मृगनयना सुलोचना मीनाक्षी 6 / 20मोजका आहार घेणारा - खाबू मिताहारी खादाड कंजूस 7 / 20दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र या शब्दासाठी एक शब्द कोणता? दैनिक नियतकालिक पाक्षिक मासिक 8 / 20गाशा गुंडाळणे म्हणजे काय? अंथरूण गुंडाळणे निघून जाणे गादी गुंडाळणे उशी ठेवणे 9 / 20शुद्ध शब्द ओळखा. निलमा निलिम निलीमा नीलिमा 10 / 20कधीही नष्ट न होणारे याकरिता एक शब्द ओळखा. विनाशी अनिष्ट शाश्वत अशाश्वत 11 / 20नर्तिका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. नर्तन नर्तनकार नर्तक नृत्यक 12 / 20अशुद्ध शब्द ओळखा. मजूर मनुष्य आवर्जुन दुर्मिळ 13 / 20दारू पिणे वाईट सवय आहे. वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य स्वार्थी वाक्य 14 / 20' आम्ही जातो आमच्या गावी ' या वाक्यातील विधेय कोणते आहे? गावी आमुच्या आम्ही जातो 15 / 20' बेसूर ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सुरेखा सुरेल तृप्त साधना 16 / 20कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते, अशी व्यक्ती? सनातनी स्थितप्रज्ञ अजातशत्रू अष्टावधानी 17 / 20आई-वडील हा कोणत्या प्रकारचा हा शब्द आहे? उपसर्ग घटित सामासिक नाम क्रियाविशेषण 18 / 20' वरातीमागून घोडे ' या म्हणेला योग्य असू द्या. झोपल्यावर बैल बांधणे बैलाला पळविणे स्वप्न पाहणे कार्यक्रम संपल्यावर व्यवस्था करणे. 19 / 20त्याला काय आवडते. या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी कर्मनी कर्तूकर्मणी भावे प्रयोग 20 / 20मूग गिळणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. काहीही खाणे. वाईट वाटून घेणे. गप्प राहणे. अबोला धरणे. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)