मराठी स्पेशल टेस्ट ” नाम “ June 8, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी स्पेशल टेस्ट " नाम " 😍 TelegramImp टॉपिक आहे. विचार करून उत्तर दया.All the best 👍✨️ 1 / 20भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. शांती संत खंत प्रेम 2 / 20सामान्य नाम असलेला हा शब्द ओळखा. ख़ुशी गरिब वही कीर्ती 3 / 20धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता? पळणे रडू हसू सत्य 4 / 20'त्याच्या बोलण्यात 'परंतु' चा वापर फार होतो.'या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे? उभयान्वयी अव्यय विशेषण सर्वनाम नाम 5 / 20प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम पदार्थवाचक नाम 6 / 20वाल्मिकींनी 'रामायण' हा ग्रंथ लिहिला. यामधील रामायण या शब्दाची जात ओळखा. कर्ता कर्म उभयान्वयी अव्यय विशेष नाम 7 / 20'माधुरी' हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? विशेष नाम सामान्य नाम भाववाचक नाम द्रववाचक नाम 8 / 20साखर, मीठ, हवा, तेल ही कोणती नामे आहेत? सामान्य नाम भाववाचक नाम विशेषनाम पदार्थवाचक नाम 9 / 20खालील शब्दातील सामान्य नाम कोणते? डोंगर हिमालय सह्याद्री अरवली 10 / 20खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? नवलाई समता धैर्य शांत 11 / 20'सोळा सोमवार' हे कोणते नाम आहे? भाववाचक नाम सामान्य नाम विशेष नाम सर्वनाम 12 / 20ज्यांना नामांनी एकाच धर्मीचा म्हणजेच एका प्राण्याचा, पदार्थाचा किंवा त्याच्या समूहाचा बोध होतो त्यांना.......म्हणतात. सर्वनाम सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम 13 / 20' उड्डाणं ' हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? सामान्य नाम भाववाचक नाम विशेष नाम धर्मवाचक नाम 14 / 20काल्पनिक किंवा प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या घटकांसाठी वापरलेला शब्द हा नामच असतो. हे विधान - सत्य आहे असत्य अर्धसत्य सांगता येत नाही 15 / 20वास्तविक अथवा काल्पनिक, इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात, त्यांना........ असे म्हणतात. सर्वनाम नामरूप विशेषण नामनाम 16 / 20सामान्य नामाचे अनेकवचन होऊ शकते ; परंतु विशेष नामाचे व भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही. हे विधान- सत्य असत्या अर्धसत्य सांगता येत नाही 17 / 20'वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो.'या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. वर्ग विनोद नेहमी दांडगाई 18 / 20सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, श्रीमती या नामांचा प्रकार कोणता ते ओळखा. भाववाचक नाम विशेष नाम सामान्य नाम यापैकी नाही 19 / 20वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला...... म्हणतात. भाववाचक नाम सामान्य नाम गुणविशेष नाम विशेष नाम 20 / 20धर्मीवाचक, धर्मवाचक, विशेष नाम, सर्वनाम यापैकी हा नामाचा प्रकार नाही धर्मीवाचक धर्मवाचक सर्वनाम विशेष नाम Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best👍Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp